राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धेत हरियाणा संघ अजिंक्य महाराष्ट्राने पटकावले रजत पदक…

कोपरगाव प्रतिनिधीकोकमठाण :- 69 व्या शालेय राष्ट्रीय 17 वर्षाखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धा आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात अत्यंत उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत हरियाणा संघाने अजिंक्यपद पटकावत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. अंतिम सामन्यात कडवी झुंज देत महाराष्ट्र संघाने द्वितीय क्रमांक मिळून रजत पदक पटकावले. तर राजस्थान संघाने तृतीय क्रमांक मिळवत […]

Read More

गौतम पब्लिक स्कूलचा तालुकास्तरीय गणित-विज्ञान प्रदर्शनात द्वितीय तर चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- कोपरगाव पंचायत समिती व कोपरगाव तालुका विज्ञान–गणित संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५३ वे तालुकास्तरीय गणित, विज्ञान व चित्रकला प्रदर्शन (दि.२२) ते (२४)डिसेंबर या कालावधीत के. जे. सोमय्या वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय, कोपरगाव येथे पार पडले. या प्रदर्शनात गौतम पब्लिक स्कूलने चित्रकला प्रदर्शनात प्रथम तर विज्ञान-गणित प्रदर्शनात द्वितीय क्रमांक पटकावला […]

Read More

लौकी ग्रामस्थांना दिलेला शब्द आ.आशुतोष काळेंनी केला पूर्ण, रस्त्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल ग्रामस्थांनी मानले आभार…

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर- कोपरगाव मतदार संघातील लौकी गावातील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या जुना नागपूर-मुंबई हाय-वे ते भवर कदम वस्ती या रस्त्याचे काम विविध अडचणींमुळे मागील अनेक वर्षापासून रखडलेले होते. परंतु या रस्त्याच्या कामात येणाऱ्या अडचणी दूरू करून रस्त्यासाठी निधीही देवू हा शब्द आ.आशुतोष काळे यांनी लौकी ग्रामस्थांना दिला होता. तो शब्द पूर्ण करून त्यांनी पूर्ण करून […]

Read More

कृषी विज्ञान प्राध्यापक सहकारी पतसंस्थेच्या ‘मोबाईल ॲप’ व ‘दिनदर्शिका २०२६’चा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधीमहात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील कृषी विज्ञान प्राध्यापक सहकारी पतसंस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आधुनिक मोबाईल बँकिंग ॲप व दिनदर्शिका २०२६ चे दिमाखदार लोकार्पण सोहळा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, अधिष्ठाता […]

Read More

आत्मा मालिक मध्ये राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचा महासंग्रामास सुरुवात; डॉ.सुजय विखे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन…

कोपरगाव प्रतिनिधीकोकमठाण : क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर व आत्मा मलिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठाण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘६९ व्या राष्ट्रीय शालेय १७ वर्षाखालील मुलींची कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन’ माजी खासदार डॉ.सुजय विखे यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून व अर्जुन […]

Read More

युवानेते विवेकभैय्या कोल्हे व नगराध्यक्ष पराग संधान यांच्या आवाहनाला कोपरगावकरांचा प्रतिसाद; स्वच्छता मोहीम राबवत शहरवासीयांना दिला विश्वास…

कोपरगाव प्रतिनिधी:-युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या व्हिजनरी नेतृत्वाखाली नगराध्यक्ष पराग संधान यांच्या मार्गदर्शनाने नगरपालिकेचे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले असून, कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक संपन्न होताच विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरातील विविध प्रभागांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून, या मोहिमेला समस्त कोपरगावकरांनी चांगला प्रतिसाद देत उपक्रमाचे स्वागत केले आहे. नगरपालिका निवडणुकीदरम्यान नागरिकांना […]

Read More

कबड्डी क्षेत्राला नवे बळ : विवेक कोल्हे राज्य उपाध्यक्षपदी विराजमान…

कोपरगाव प्रतिनिधी:-ॲमेचर कबड्डी फाउंडेशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्याच्या कबड्डी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी युवा नेते विवेक कोल्हे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. खेळ, संघटन आणि नेतृत्व यांचा प्रभावी समन्वय साधणारे नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या विवेक कोल्हे यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, या निवडीचे क्रीडा क्षेत्रातून स्वागत होत आहे. सन २०२५ ते २०२९ या कालावधीसाठी […]

Read More

व्हीएसआय कडून कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याला मध्य विभागातून प्रथम क्रमांकाचा तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार…

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :-साखर उद्योगातील शिखर संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी (पुणे) यांच तर्फे राज्यामध्ये दरवर्षी चांगली कामगिरी करणाऱ्या साखर कारखान्यांना पुरस्कार तसेच राज्यामध्ये ऊसाचे सर्वाधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा ऊस भूषण पुरस्कार देवून गौरविण्यात येते. गाळप हंगाम २०२४-२५ या वर्षाकरीता मध्य विभागातुन तांत्रिक कार्यक्षमता प्रथम पुरस्कार हा साखर उत्पादन प्रक्रियेत उत्कृष्ट तांत्रिक नियोजन, आधुनिक […]

Read More

संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्यु. कॉलेजचे ११ खेळाडू जीत कुणे डो स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम; सर्व प्रकारच्या क्रीडा प्रकारांच्या सरावांचे संजीवनीचे फलित…

कोपरगांव प्रतिनिधी :-संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंनी जिल्हास्तरीय जीत कुणे डोे स्पर्धेत वेगवेगळ्या वयोगटात मार्शल आर्टचे कसब दाखवत प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. यात संजीवनीच्या २० पैकी ११ खेळाडूंची सोलापुर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा कोपरगांव येथिल तालुका क्रीडा संकुलात क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे […]

Read More

बांगलादेश मधील हिंदूंच्या हत्या थांबवाराष्ट्रीय बजरंग दल व शिवप्रतिष्ठान संघटनेचे तहसीलदार यांना निवेदन…

कोपरगांव प्रतिनिधी:-बांगलादेश मधील अल्पसंख्याक हिंदूंच्या होत असलेल्या हत्या थांबविण्यासाठी सरकारने भूमिका घ्यावी अशी मागणीचे निवेदन आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद तसेच शिवप्रतिष्ठान संघटना यांनी तहसीलदार महेश सावंत यांना दिले.याबाबत सविस्तर वृत्त असे की बांगलादेश मधील शेख हसीना यांचे सरकार गेल्यापासून तेथील अल्पसंख्याक हिंदूंच्या हत्या करून छळ करण्यात येत आहे. हिंदूंची मंदिरे तोडणे,घरे तसेच दूकानांची तोडफोड करून जाळपोळ […]

Read More