नगराध्यक्ष पराग संधान ऍक्शन मोडवर; कोपरगाव शहराच्या पाणी व्यवस्थापनाची प्रत्यक्ष पाहणी…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहराला भेडसावत असलेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर लोकनियुक्त नगराध्यक्ष पराग संधान यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच ऍक्शन मोडमध्ये येत शहराच्या पाणी व्यवस्थापनाची सखोल पाहणी केली. शहरातील तलाव तसेच जलशुद्धीकरण केंद्राला प्रत्यक्ष भेट देत त्यांनी पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती जाणून घेतली आणि आवश्यक त्या स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.नागरिकांना पाणीपुरवठ्याबाबत भेडसावणाऱ्या समस्या कशा कमी करता येतील, पाण्याचे नियोजन अधिक प्रभावी […]
Read More