भारताचा ७७ वा प्रजासत्ताक सोहळा संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये उत्साहात संपन्न…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव येथील संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळेत ७७ वा प्रजासत्ताक सोहळा आयोजित केला होता. या वेळी मुख्य अतिथी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना उपाध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर बापू परजणे हे होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ. रेणुका ताई विवेक भैय्या कोल्हे, कारखाना संचालक श्री. बाबुराव बारहाते, संचालक श्री. […]
Read More