राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेत देशात अव्वल, संजीवनी सैनिकी स्कूलचा दिल्लीत घुमला डंका ; युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी केले अभिनंदन…
कोपरगाव प्रतिनिधी:-नवी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेत संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटी संचलित संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोपरगाव यांनी ब्रास बँड बॉईज गटात देशात प्रथम क्रमांक पटकावून ऐतिहासिक यश संपादन केले आहे. या दैदीप्यमान कामगिरीबद्दल संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि संस्थेचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. […]
Read More