शैक्षणिक दाखले वितरणांसाठी महसूल प्रशासनाची विशेष मोहीम ;‘शासन आपल्या दारी’ उपक्रमात विद्यार्थ्यांना आवश्यक दाखल्याचे वितरण…
कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गंत महसूल प्रशासनाने विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले दाखले वितरणांसाठी विशेष मोहीमेचे आयोजन केले आहे. दहावी व बारावीचा निकाल लवकरच लागणार आहे. या दोन्ही इयत्तांच्या निकालनंतर पुढील प्रवेशासाठी विविध दाखले घेण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी सेतू केंद्रात होते. ही गर्दी टाळण्यासाठी, विद्यार्थ्यांना विनासायास दाखले मिळण्यासाठी १५ जून २०२३ पर्यंत ही विशेष मोहीम […]
Read More