रयत शिक्षण संस्थेच्या उत्तरविभाग अध्यक्षपदी आमदार आशुतोष काळेंची फेर निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार यांनी उत्तर विभागीय अध्यक्षपदाची सोपविलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणाऱ्या कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांच्यावर पुन्हा एकदा उत्तर विभागाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देवून त्यांची एकमताने फेर निवड करण्यात आली आहे.रयत शिक्षण संस्थेसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या व रयत शिक्षण संस्थेचा विस्तार वाढविण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या माजी […]

Read More

रयत शिक्षण संस्थेच्या उत्तरविभाग अध्यक्षपदी आमदार आशुतोष काळेंची फेर निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार यांनी उत्तर विभागीय अध्यक्षपदाची सोपविलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणाऱ्या कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांच्यावर पुन्हा एकदा उत्तर विभागाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देवून त्यांची एकमताने फेर निवड करण्यात आली आहे.रयत शिक्षण संस्थेसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या व रयत शिक्षण संस्थेचा विस्तार वाढविण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या माजी […]

Read More

समृद्धी महामार्ग महाराष्ट्राचे भाग्य बदलणारा ठरणार:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

राज्यातील सर्व जिल्हे द्रुतगती महामार्गाने जोडणार,समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर (ता. इगतपुरी) या ८० किलोमीटरलांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण…कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- हिंदू हृदय सम्राटबाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे राज्याचे २४ जिल्हेजोडले जाणार आहेत. विकासाचा हा महामार्ग महाराष्ट्राचे भाग्य बदलणाराठरणार आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा पूर्णकरण्यात येईल. त्याचबरोबर येत्या काळात राज्यात समृद्धी सारखे अनेकप्रकल्प‌ राज्यात […]

Read More

व्ही.आय.पी. शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीचे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन…

कोपरगाव प्रतिनिधी(अहमदनगर):- व्ही.आय.पी. शासकीयविश्रामगृहाच्या इमारतीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांच्या हस्ते करण्यात आले. विखे पाटील, खासदार सुजय विखे-पाटील, आमदार बबनराव पाचपुते, आमदारप्रा.राम शिंदे, आमदार मोनिकाताई राजळे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षशिवाजी कर्डीले, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धारामसालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारीअधिकारी आशिष येरेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंताभरतकुमार बविस्कर आदी उपस्थित होते.10 […]

Read More

नाटेगाव व परिसराच्या उर्वरित रस्त्यांसाठी निधी देवू:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव मतदार संघातील प्रत्येक गावातील व मुख्य रस्त्यापासून गावाला जोडणाऱ्या बहुतांश रस्त्यांना निधी दिला असून त्याप्रमाणे नाटेगांव व परिसरातील उर्वरित रस्त्यांसाठी देखील निधी उपलब्ध करून देवू अशी ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी दिली.कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव येथे २० लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या नाटेगाव ते येसगाव प्रजिमा ४ ला मिळणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन व […]

Read More

संजीवनी ज्यु. काॅलेजची इ. १२ वी काॅमर्समध्ये ईश्वरी व रितिकाने ९३. ५० तर सायन्समध्ये अफशिन ८९. ६७ टक्के गुण मिळवुन सर्व प्रथम…

सलग आठव्या वर्षी १०० टक्के निकालाची यशस्वी परंपरा…कोपरगांव प्रतिनिधी:- पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी २०२३ मध्ये घेतलेल्या इ.१२ वी परीक्षेचा निकाल आज इंटरनेटवर जाहिर केला असुन यात संजीवनी ज्युनिअर काॅलेजच्या कु. ईश्वरी सुधाकर कुंभकर्ण व रितिका सुभाष मते या दोघींनीही काॅमर्स शाखेत ९३. ५० टक्के गुण मिळवुन सर्व प्रथम क्रमांकाने उत्तिर्ण […]

Read More

मुख्यमंत्री महोदयांनी समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंज ला शिर्डी ऐवजी कोपरगाव असे नाव द्यावे:- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील…

कोपरगाव प्रतिनीधी:-आज दि.२६ मे रोजी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे कोपरगाव तालुक्याच्या हद्दीत असणाऱ्या कोकणठाण शिवारात असणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या लँडिंग व टेक ऑफ असणाऱ्या इंटरचेंज च्या दुसऱ्या टप्प्याच्या कोपरगाव ते घोटी या रस्त्याच्या लोकार्पण साठी येत आहे करणार आहे. शिर्डी असे नं म्हणता नागपूर ते कोपरगाव पहिला टप्पा दुसरा टप्पा कोपरगाव ते घोटी असे […]

Read More

के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय चासनळी ची १००% निकालाची परंपरा कायम….

कोपरगाव प्रतिनिधी:-पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एप्रिल 2023 मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल नुकताच Online जाहीर झाला असून चासनळी येथील के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.इयत्ता बारावी विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के लागला असून. विज्ञान शाखेतून कुमारी गायत्री भाऊसाहेब शिंदे (७२.६७%) ही प्रथम क्रमांकाने […]

Read More

कोपरगाव येथील के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाची १२वी निकालाची उत्कृष्ट परंपरा….

कोपरगाव प्रतिनिधी:-के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा….कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित कोपरगाव येथील के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा १२ वी चा निकाल उत्कृष्ट लागला आहे. पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी २०२3 मध्ये घेतलेल्या १२ वी परीक्षेचा निकाल नुकताच इंटरनेटवर जाहीर झाला असून के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाने उज्ज्वल निकालाची परंपरा […]

Read More

एस. एस. जी. एम. महाविद्यालयाच्या बारावी निकालाची उत्तुंग यशाची परंपरा कायम…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे एस.एस. जी. एम. महाविद्यालयाचा मार्च 2023 मध्ये झालेल्या एच.एस.सी. बोर्ड परीक्षेच्या उतुंग यशाच्या निकालाची परंपरा यंदाही कायम आहे. महाविद्यालयाचा या वर्षाचा बारावी विज्ञान वर्गाचा निकाल ९८.९५ %, वाणिज्य विभागाचा निकाल८८.१४%, कला विभागाचा निकाल ५५.४५% व एच एस व्ही सी विभागाचा निकाल ८४.२१% इतका लागला.बारावी विज्ञान वर्गात ८३.३३ % […]

Read More