शिर्डी विमानतळावरील नवीन इमारतीची सजावट करताना साईबाबांच्या जीवनचरित्राच्या थीमचा समावेश करा, बिपीनदादा कोल्हे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी…
कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील काकडी येथील शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन इमारत उभारण्यात येणार असून, या नवीन इमारतीची अंतर्गत व बाह्य सजावट करताना श्री साईबाबांच्या जीवनचरित्राच्या थीमचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त बिपीनदादा कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.बिपीनदादा कोल्हे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ […]
Read More