कोपरगाव विधानसभा मतदार संघात दुष्काळ जाहीर करण्यासाठी पाहणी सुरू करा आ.आशुतोष काळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव विधानसभा मतदार संघात मागील २५ दिवसांपासून पाऊस झालेला नसल्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे संपूर्ण मतदार संघात दुष्काळजन्य परिस्थिती असून कोपरगाव मतदार संघात दुष्काळ जाहीर करण्यासाठी तातडीने पाहणी सुरू करावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.कोपरगाव मतदारसंघात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर […]

Read More

“हेल्पिंग हँड्स “या संस्थेच्या वतीने हुशार, होतकरू व गरीब मुलांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत…

कोपरगाव प्रतिनिधी:-दि .२० ऑगस्ट २०२३ “हेल्पिंग हँड्स “या संस्थेच्या वतीने आज कोपरगाव येथील कृष्णाई मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात हुशार, होतकरू व गरीब मुलांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून मा. शोभाताई सुपेकर,संचालिका मनीलाल नानावटी व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, कर्वे स्त्री शिक्षण संस्था पुणे या उपस्थित होत्या तर अध्यक्ष […]

Read More

पीक विम्यापासून वंचित राहू नये म्हणून शेतकऱ्यांनी तातडीने ई-पीक पाहणी करून घ्यावी:- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- गेल्या अडीच महिन्यांपासून कोपरगाव विधानसभा मतदारसंघात पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला असून, उत्पादनात मोठी घट होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहू नये म्हणून राज्य सरकारने शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी येत्या २५ ऑगस्टपर्यंत […]

Read More

चित्रकला स्पर्धा उद्योन्मुख चित्रकारांसाठी उत्तम व्यासपीठ:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- चित्रकला हि परमेश्वराची देणगी आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जीवनाचा आनंद घेण्यासाठी कला उपयोगी पडते. सततचा सराव व निर्मिती मुळे कलेला मूर्तरूप प्राप्त होत असून उदयोन्मुख चित्रकारांसाठी चित्रकला स्पर्धा हे उत्तम व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व स्वराज्य निर्माता प्रतिष्ठाण कोपरगाव यांच्या वतीने माजी आमदार […]

Read More

आ.आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त शिंगणापूर जिल्हा परिषद शाळेला खुर्च्या भेट…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्याचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त शिंगणापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला कोपरगाव तालुका कापूस जिनिंग प्रेसिग सोसायटीचे संचालक संजय संवत्सरकर, गौतम बँकेचे माजी संचालक जालिंदर संवत्सरकर, ग्रामपंचायत सदस्य सचिन संवत्सरकर, गणेश उंडे, माजी सरपंच लालाभाऊ आजगे, माजी सदस्य अनिल कुऱ्हे यांनी १० खुर्च्या भेट दिल्या आहेत. या वर्षी […]

Read More

एस. एस. जी. एम. कॉलेजमध्ये जागृती सप्ताह उत्साहात साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:- येथील एस.एस.जी.एम. महाविद्यालयात शासन निर्देशानुसार दिनांक १२ ते १८ ऑगस्ट २०२३ या कालावधीत ‘अँटी रॅगिंग जागृती सप्ताह’ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या सप्ताहाचा प्रारंभ डॉ. वैशाली सुपेकर यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानाने करण्यात आला. त्यानंतर माहितीपट दर्शन, पोस्टर प्रेसेंटेशन, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, जागृतीपर कार्यशाळा इ. उपक्रम घेण्यात आले.डॉ. वैशाली सुपेकर यांनी आपल्या व्याख्यानातून […]

Read More

कोपरगाव मतदार संघात कोरडा दुष्काळ जाहीर करा आ. आशुतोष काळेंची शासनाकडे मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- चालू खरीप हंगामात राज्यात विविध भागात जरी चांगला पाऊस पडलेला असला तरी मात्र कोपरगांव विधानसभा मतदार संघात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. मतदार संघात पावसाने काही ठिकाणी २१ दिवसांपासून २५ दिवसांपर्यंत उघडीप दिल्याने पिके वाळून चालल्याने शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडणार नाही याची गांभीर्याने दखल घेवून कोपरगाव विधानसभा मतदार संघात कोरडा दुष्काळ जाहीर […]

Read More

‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या धर्तीवर ‘ग्रामपंचायत आपल्या दारी’ उपक्रम राबवा:- विवेकभैय्या कोल्हे….

कोपरगाव प्रतिनिधी:- शासनाच्या विविध योजनांचा गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी तसेच प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, कार्यक्षम आणि गतिमान होण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यभरात ‘शासन आपल्या दारी’ अभियान राबविण्यात येत आहे. ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या धर्तीवर ‘ग्रामपंचायत आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्याची अभिनव संकल्पना सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे […]

Read More

कोपरगाव शहर व तालुका फोटोग्राफर एकता ग्रुप यांच्या वतीने जागतिक छायाचित्रकार दिन सामाजिक कार्याने साजरी करण्यात आला…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहर व तालुका फोटोग्राफर एकता ग्रुप यांच्या वतीने जागतिक छायाचित्रकार दिन सामाजिक कार्याने साजरी करण्यात आला.हा दिवस दरवर्षी १९ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.यादिवशी जगातील प्रथम छायाचित्राचा शोध लागला होता..फोटोग्राफर उत्साही जगभरातून एकत्र येऊन फोटो काढण्याची कला साजरा करतात. फोटोग्राफीच्या विज्ञानाने संपूर्ण मानवी इतिहासात महत्वाची भूमिका बजावली आहे. आज आपल्याकडे ऐतिहासिक क्षणांच्या नोंदी […]

Read More

शिर्डी विमानतळावरील नवीन इमारतीची सजावट करताना साईबाबांच्या जीवनचरित्राच्या थीमचा समावेश करा, बिपीनदादा कोल्हे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील काकडी येथील शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन इमारत उभारण्यात येणार असून, या नवीन इमारतीची अंतर्गत व बाह्य सजावट करताना श्री साईबाबांच्या जीवनचरित्राच्या थीमचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त बिपीनदादा कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.बिपीनदादा कोल्हे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ […]

Read More