सिंचनासाठी तातडीने आवर्तन द्या, कोपरगाव मतदारसंघात दुष्काळ जाहीर करा आ.आशुतोष काळेंची पालकमंत्री ना.विखे पाटलांकडे मागणी…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- अवर्षणग्रस्त असलेल्या कोपरगाव मतदार संघातील गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना तातडीने सुरु असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या आवर्तनातून सिंचनासाठी आवर्तन द्या व कोपरगाव मतदार संघात दुष्काळ जाहीर करा अशी आग्रही मागणी आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे टंचाई आढावा बैठकीत केली आहे.जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे सोमवार […]
Read More