सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी मनेष गाडे…
कोपरगाव प्रतिनिधी:-राज्यात सहकारी साखर कारखानदारीत नावाजलेल्या सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी मनेष दिनकरराव गाडे यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून अहमदनगरचे प्रादेशिक उपसंचालक (साखर) डॉ. प्रविण एच. लोखंडे यांनी काम पाहिले.श्री. मनेष गाडे यांच्या नावाची सुचना संचालक ज्ञानेश्वर परजणे यांनी केली तर त्यास मावळते उपाध्यक्ष रमेश घोडेराव यांनी अनुमोदन दिले. […]
Read More