संस्काराचे निगडित रांगोळी हे पवित्र पणाचे प्रतिक:- अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर ; सूर्यतेज दीपावली- पाडवा घर तेथे रांगोळी स्पर्धा २०२२ पारितोषिक वितरण…

कोपरगाव प्रतिनिधी:–संस्काराचे निगडित रांगोळी हे समाजाचे अन् पवित्र पणाचे प्रतिक असून रांगोळीने मन आणि परिसर पवित्र होवून जाते.सूर्यतेजने घर तेथे रांगोळी स्पर्धेसह विविध उपक्रम कौतुकास्पद असल्याचे उद्गार शिर्डीचे पहिले अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी केले.सूर्यतेज संस्था कोपरगांव वतीने कोपरगांव फेस्टिव्हल अंतर्गत दीपावली-पाडवा निमित्ताने घर तेथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले जाते. महाराष्ट्र राज्यात नावाजलेल्या या स्पर्धेचा […]

Read More

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जातीच्या राज्यस्तरीय दोन दिवशीय शिबिराला शिर्डीत सुरुवात…

भारतीय घटनेला धक्का म्हणजे लोकशाहीवर आक्रमण:- खा. मुकुल वासनिक…कोपरगाव प्रतिनिधी( शिर्डी):- भाजप सरकार सत्तेत आल्या पासून सतत घटना विरोधी कृत्य करत आहे. भारतीय संविधानाने आपल्याला लोकशाही मूल्य दिलेली असतांना मानवी मूल्य तुडविली जात आहेत, स्वातंत्र्यचा गळा घोटण्याचं काम इथे होतं आहे याचे मोठे उदाहरणं म्हणजे मणिपूरमध्ये चालू असलेला नर संहार. आज मणिपूर वर लोकशाही चे […]

Read More

स्वच्छता अभियानात विद्यार्थ्यांची कृती, सेवा निकेतन स्काऊट-गाईडचा सहभाग…

कोपरगाव प्रतिनिधी:-“स्वच्छता ही सेवा” या अभियान अंतर्गत सेवा निकेतन कॉन्व्हेंट स्कूलच्या १५० विद्यार्थींनी ९ ते ११ या वेळेत शालेय परिसरातील राममंदीर रोड ते लक्ष्मीनगर देवी मंदिर परिसर व रोड स्वच्छ करण्यात आला.नऊ वर्षांपूर्वी २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेच्या जागृकतेविषयी नारा दिला होता. त्याला प्रतिसाद देत नागरिकांनी प्रचंड उत्साह दाखवला होता. परिणामी, स्वच्छता हे […]

Read More

के. जे. सोमैया महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात भारताच्या स्वातंत्र लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य बी.आर.सोनवणे, प्रो. विजय ठाणगे, डॉ.गणेश देशमुख, प्रो.बी.बी.भोसले, रजिस्ट्रार डॉ. अभिजित नाईकवाडे, श्री.संजय पाचोरे यांच्या हस्ते […]

Read More

अहमदनगर व बीडच्या खेळाडूंचे संजीवनी युवा प्रतिष्ठानकडून अभिनंदन….

कोपरगाव प्रतिनिधी:-अहमदनगर ग्रामीणचे जिल्हा पोलीस उपाधीक्षक संपतराव भोसले यांची कन्या ऋतुजा भोसले हिने चीन येथे सध्या सुरू असलेल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत मोलाची कामगिरी करून टेनिस डबल तसेच बीड जिल्ह्यातील लांब पल्याचा धावपटू अविनाश साबळे यांनी स्टीपलचेस क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावून मोलाची कामगिरी केली त्याबद्दल संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे यांनी त्यांचे […]

Read More

कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित मोफत वैद्यकीय तपासणी  व आर्युवेदीक उपचार शिबीर संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज प्रत्येकाच्या जीवनांत ताण तणाव वाढत आहे त्यातून मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब यासह मानसिक आजारांची भर पडत आहे, आभासी माध्यमांच्या विळख्यात तरुण पिढी गुरफटले आहे, त्यातूनही अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, या आजारांना आर्युवेदाच्या माध्यमातून दूर ठेऊन दवा आणि दुवा च्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम गुरुकुलपीठ त्र्यंबकेश्वरचे प पू गुरुमाऊली अण्णासाहेब मोरेदादा यांनी हाती घेतले […]

Read More

कोपरगांव पिपल्स बँकेची ७५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न, डिजीटल बँकींगकडे वाटचाल:- चेअरमन कैलास ठोळे…

कोपरगाव प्रतिनिधी;-कोपरगांव पिपल्स बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २९ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ४.३० वाजता अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली, सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यमान चेअरमन कैलासचंद ठोळे हे होते. प्रारंभीक सभेची नोटीस असि. जनरल मॅनेजर जितेंद्र छाजेड यांनी वाचून दाखविली. विषय पत्रिकेवरील सर्व विषयांवर चर्चा करून खेळीमेळीच्या वातावरणात सर्व विषय मंजूर करण्यात आले. विविध विषयांच्या मंजुरीच्या […]

Read More

संविधान के राह पर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचीत जाती विभागाचे शिर्डी येथे २ दिवसीय राज्यस्तरीय शिबिर…

कोपरगाव प्रतिनिधी:-राहाता तालुक्यातील शिर्डी येथे दोन दिवसांचे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये संविधान के राह पर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचीत जाती विभागाचे शिर्डी येथे २ दिवसीय राज्यस्तरीय शिबिरअनुसूचित जाती विकासाचे धोरण, सध्याची राजकीय परिस्थिती इतर विषयांवर होणार शिबीरकाँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह अनुसुचित जाती विभागाचे सर्व नेते पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.राज्यातील अनुसुचित जातींच्या बाबतीतील अडी-अडचणी त्यांच्या […]

Read More

वारीत महाश्रमदानातून परिसर स्वच्छता अभियान “सप्ताह 82 वा” उत्साहात संपन्न…!!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय वारी, जय बाबाजी भक्त परिवार, वारी व राहुल ( दादा ) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, वारी यांच्या संयुक्त विद्यमाने एक तास स्वच्छतेचा या अभियानांतर्गत रविवारी ( दि. 1 ऑक्टोबर 2023 ) सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत महाश्रमदान सोहळा व परिसर स्वच्छता अभियानाचा 82 वा. सप्ताह यशस्वीपणे राबविण्यात आला.*या अभियानात […]

Read More

शासनाने सहकारी दूध संघांना साॅर्टेड सिमेनसाठी अनुदान उपलब्ध करुन देणे गरजेचे:-राजेश परजणे…

गोदावरी दूध संघाच्या वार्षिक सभेत सर्व विषय एकमताने मंजूर…कोपरगांव प्रतिनिधी:-सहकारी तत्वावरील दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आर्थिक विकासाला चालना मिळालेली असून भविष्यात या व्यवसायाला अधिक गती मिळण्यासाठी व जातीवंत गाईंची संख्या वाढविण्यासाठी शासनाने राज्यातील सहकारी दूध संघांना सॉर्टेडसिमेनसाठी अनुदान उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या वार्षिक […]

Read More