कोपरगाव नगरपरिषदेमार्फत स्वच्छ्ता हि सेवा अभियान अंतर्गत शहरातील विविध भागात स्वच्छता अभियान आणि स्वच्छता शपथ संपन्न…
कोपरगाव प्रतिनिधी:-दिनांक 01/10/2023 रोजी कोपरगाव नगरपरिषदेमार्फत स्वच्छता हि सेवा अंतर्गत गोदावरी नदी काठावर गोदामाईची स्वच्छता आणि स्वच्छता शपथ कार्यक्रमाचे आयोजन तसेच कोपरगाव शहरातील चौदा प्रभाग, बस स्थानक परिसर व रेल्वे स्टेशनच्या परिसरात साफसफाई करण्यात आली. स्वच्छ्ता पंधरवडा- स्वच्छ्ता हि सेवा (SHS) 2023 चा एक भाग म्हणून महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला देशभरात 01 ऑक्टोबर 2023 […]
Read More