कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागासाठी पालखेड डावा कालव्यातून दोन दिवसात पाणी मिळणार:- स्नेहलताताई कोल्हे…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले पाणी सोडण्याचे आदेशकोपरगाव प्रतिनिधी: पावसाअभावी कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागात पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे पालखेड डावा कालव्यातून दहेगाव बोलका, पढेगाव, कासली, उक्कडगाव, तिळवणी, शिरसगाव, सावळगाव, करंजी, ओगदी, आपेगाव, गोधेगाव या गावांसाठी चारी नंबर ४५ व ५२ मध्ये पाणी सोडून कोळ नदीवरील बंधारे भरून […]

Read More

स्नेहलताताई कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगावात ७ ऑक्टोबरला ‘न्यू होम मिनिस्टर-खेळ पैठणीचा’ कार्यक्रमाचे आयोजन; सिने अभिनेते क्रांती नाना मळेगावकर, टीव्ही स्टार सह्याद्री मळेगावकर यांची प्रमुख उपस्थिती…

कोपरगाव प्रतिनिधी: कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त खास महिला-भगिनींसाठी संजीवनी महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या वतीने कोपरगाव शहरात येत्या ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता सुप्रसिद्ध सिने अभिनेते क्रांती नाना मळेगावकर आणि बालगायिका टीव्ही स्टार सह्याद्री मळेगावकर यांच्या ‘न्यू होम मिनिस्टर-खेळ पैठणीचा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात […]

Read More

२०२२ च्या अतिवृष्टी व सततच्या पावसाची नुकसान भरपाईचीकार्यवाही तातडीने करा:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जावून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्या नुकसानीचे पंचनामे होऊन बहुतांश नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. अशा अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. या शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी यासाठी तांत्रिक अडचणी दूर करून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी […]

Read More

गोदावरी बायोरिफायनरीज लि. साकरवाडी येथील अधिकार्‍यांनी जपली सामाजिक बांधिलकी…

कोपरगाव प्रतिनिधी:- श्री गणेश चतुर्थीला ढोल ताशांच्या गजरात गणरायाचे आगमन झाले. दहा दिवसांच्या मुक्कामानंतर अनंतचतुर्दशीला गुरुवारी(ता. १८) गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप दिला. जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागात सार्वजनिक गणेश मंडळांनी तसेच गणेश भक्तांनी गणरायाची स्थापना केली होती. गणेश उत्सवामुळे सर्वत्र धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात गणरायांना भावपूर्ण निरोप देण्यात […]

Read More

नगर-मनमाड महामार्गावरील जुनी गंगा जगदंबा देवी मंदिरालगतचा अंडर पास नवरात्रोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी खुला करा:- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- नवरात्रोत्सव जवळ येऊन ठेपला असून, भाविक-भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी नगर-मनमाड महामार्गावर कोपरगाव शहरानजीक राष्ट्रसंत सदगुरू जनार्दन स्वामी महाराज समाधी मंदिर व जुनी गंगा जगदंबा देवी मंदिरालगत नव्याने बांधण्यात आलेला अंडर पास (भुयारी मार्ग) नगरपालिका प्रशासनाने नवरात्रोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भारतीय जनता पक्षाच्या नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांनी […]

Read More

कोपरगाव मतदार संघाचा ८.३४ कोटीचा जलयुक्त शिवार आराखडा सादर:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार योजना अत्यंत उपयुक्त आहे. महायुती शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या जलयुक्त शिवार अभियान – २ अंतर्गत कोपरगाव मतदार संघाचा ८.३४ कोटीचा जलयुक्त शिवार आराखडा शासन दरबारी सादर करण्यात आला असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.पडणारा पाऊस आणि त्या पावसाच्या पाण्याचे सुनियोजन करणाऱ्या जलयुक्त […]

Read More

इनडोअर गेम हॉलसाठी रू ४. ५ कोटीची शासनाकडे मागणी:- श्री सुमित कोल्हे…

शासकिय तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी श्री कोल्हे यांची माहिती…कोपरगांव प्रतिनिधी:- मैदानी खेळाचे मैदाने पाऊसामुळे खराब होवुन खेळांसाठी व्यत्यय येतो. त्यामुळे खेळाडूंचा हिरमोड होतो व बाहेरून आलेल्या खेळाडूंनाही मनस्ताप सहन करावा लागतो. हे होवुच नये म्हणुन कोपरगांव तालुका क्रीडा समितीच्या वतीने शासनाकडे भव्य इनडोअर गेम हॉल बांधण्यासाठी रू ४. ५ कोटीची मागणी करून पाठपुरावा चालु […]

Read More

रवंदे येथे हिंदू रक्षक ग्रुपच्या रांगोळी स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते बक्षीस वितरण…

रवंदे येथे हिंदू रक्षक ग्रुपच्या रांगोळी स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते बक्षीस वितरण… ग्रामीण भागातील नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्याची गरज -स्नेहलताताई कोल्हे…कोपरगाव प्रतिनिधी:- खेड्यापाड्यातील कलाकारांमध्येही टॅलेंट असते. ग्रामीण भागातील कलावंतांनी कसलाही न्यूनगंड न बाळगता पुढे येणे गरजेचे आहे. कोपरगाव व तालुक्याच्या ग्रामीण भागात अनेक गुणी, कसदार कलावंत आहेत. कला हे समाज परिवर्तनाचे […]

Read More

नगर परिषद प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे गटारीत पडून युवकाचा मृत्यू; युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या यशस्वी शिष्टाईमुळे ठिय्या आंदोलन मागे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव नगर परिषद प्रशासनाच्या निष्काळजी व बेजबाबदारपणामुळे सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास शहरातील हनुमाननगर भागात गटारीत पडून सचिन गहिनीनाथ गजर (वय ३६ वर्षे) या युवकाचा मृत्यू झाला. नगर परिषद प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे सचिन गजरला हकनाक जीव गमवावा लागल्याने नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, मृत सचिनच्या कुटुंबीयास आर्थिक मदत द्यावी, त्याच्या पत्नीला न.प. सेवेत […]

Read More

सामाजिक बांधिलकीतून स्व. रामनाथ काळेंच्या स्मृतींना उजाळा:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- रयत शिक्षण संस्थेच्या अनेक शाखांमध्ये स्व. रामनाथ काळे यांनी सेवा करतांना त्या शाखांच्या अडचणी सोडवून आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे.त्यांनी केलेली सेवा आदर्शवत असून त्यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपातून त्यांच्या स्मृतींना उजाळा मिळाला असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभाग अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी केले.कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील रयत […]

Read More