शिर्डी येथील रिलॅक्स स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर छापा, Dysp संदीप मिटके यांच्या पथकाची कारवाई…
कोपरगाव प्रतिनिधी:- दि. 13/10/2023 रोजी Dysp संदीप मिटके यांना शिर्डी येथील नगर-मनमाड रोडचे बाजूस एका बंगल्यामध्ये रिलॅक्स स्पा सेंटरच्या नावाखाली हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट चालवून वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे बाबत खात्रीशिर बातमी मिळाली. त्याप्रमाणे सदर ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन दोन पिडीत परप्रांतीय मुलींची सुटका करण्यात आली आहे आणि अमोल भीमा भोसले […]
Read More