ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारा:- स्नेहलताताई कोल्हे, जिल्हा प्रशासनाने ऑफलाईन अर्ज स्वीकृतीबाबत निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी…

कोपरगाव प्रतिनिधी:- आजपासून ग्रामपंचायतच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ (वेबसाईट) बंद पडल्यामुळे ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी आज नगर जिल्ह्यात एकही उमेदवारी अर्ज भरला गेला नाही. हा तांत्रिक दोष तातडीने दूर करण्यात यावा आणि निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी उमेदवारांकडून पारंपरिक ऑफलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज स्वीकारावेत व त्यासाठी जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाकडून परवानगी घ्यावी, अशी सूचना […]

Read More

उक्कडगावच्या व रेणुकामाता मंदिराच्या विकासासाठी कटिबद्ध:- स्नेहलताताई कोल्हे…

-रेणुकामाता मंदिर परिसरातील सामाजिक सभागृहाचे स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते लोकार्पण…कोपरगाव प्रतिनिधी: कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील उक्कडगाव येथील श्री रेणुकामाता मंदिर हे एक जागृत देवस्थान असून, या मंदिरामुळेच उक्कडगावची दूरपर्यंत ओळख आहे. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. उक्कडगावात अनेक दिवसांपासून भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविता आला, हे गाव आज टँकरमुक्त झाले याचे मला खूप […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यास ‘सर्वोत्कृष्ट कार्यक्षमता पुरस्कार’ प्रदान , सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते कारखान्याचा गौरव…

कोपरगाव प्रतिनिधी:- सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या सहजानंदनगर (ता. कोपरगाव) येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यास नवभारत वृत्तपत्र समूहाच्या वतीने देण्यात येणारा सन २०२२-२३ मधील ‘सर्वोत्कृष्ट कार्यक्षमता पुरस्कार’ राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी महसूलमंत्री तथा ज्येष्ठ काँग्रेस नेते आ.बाळासाहेब थोरात व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सहकार क्षेत्रातील […]

Read More

कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे मंगळवारी बॉयलर अग्निप्रदीपन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव तालुक्यातील सहकारात अग्रेसर असणाऱ्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा सन २०२३/२४ या वर्षाच्या ६९ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ मंगळवार (दि.१७) रोजी सकाळी १०.०० वाजता उद्योग समुहाचे मार्गदर्शक व जेष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली व कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे व्हा. […]

Read More

‘शुक्र तीर्थ’ पुस्तकामुळे श्री शुक्राचार्य महाराजांची महती जगभर पसरेल:- स्नेहलताताई कोल्हे ,, बाळासाहेब आव्हाड लिखित ‘शुक्र तीर्थ’ मराठी पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीचे थाटात प्रकाशन…

कोपरगाव प्रतिनीधी:- संजीवनी मंत्राचे जनक, दैत्यगुरू सदगुरू श्री शुक्राचार्य महाराज यांचे जगातील एकमेव मंदिर गोदावरी नदीकाठी कोपरगाव येथे बेट भागात आहे. या मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व असून, मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी ‘शुक्र तीर्थ’ या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती प्रकाशित केल्यामुळे सदगुरू श्री शुक्राचार्य महाराजांची माहिती व महती आता जगभरात भक्तांपर्यंत पोहोचेल व या देवस्थानचा नावलौकिक […]

Read More

माझ्या मतदार संघातील जनता सुखी राहू दे आ. आशुतोष काळेंची सप्तश्रुंगी चरणी प्रार्थना…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- माझ्या मतदार संघातील जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी येऊ दे, मतदार संघाचा सर्वांगिण विकास होऊन जनता सुखी राहू दे अशी प्रार्थना आ.आशुतोष काळे यांनी साडे तीन शक्ती पिठापैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या नासिक जिल्ह्यातील वणी गडावरील आदिशक्ती सप्तश्रुंगी मातेच्या चरणी केली आहे.नवरात्रीच्या पहिल्या माळेला आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील असंख्य कार्यकर्त्यां समवेत नासिक जिल्ह्यातील […]

Read More

७५२ जी मार्गावरील बेटातील पुलाला गुरु शुक्राचार्याचे नाव देणार:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहराच्या लगत असणाऱ्या बेट भागाच्या विकासासाठी निधी देवून बेटातील देवस्थान विकासासाठी देखील निधी दिला असून शुक्लेश्वर बेटाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी २ कोटीचा प्रस्ताव शासन दरबारी दाखल केलेला आहे. लवकरच या प्रस्तावास मंजुरी मिळणार असून कोपरगाव शहराच्या जवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ७५२ जी वरील पुलाला गुरु शुक्राचार्याचे नाव देणार असल्याचे आ. […]

Read More

भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती जमाती मोर्चाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ८८व्या धर्मान्तर घोषणा वर्धापन दिना निमित्त येणार्या बौद्ध बांधवांना दुध वाटप…

कोपरगाव प्रतिनिधी:-नाशिक जिल्ह्यातील येवला या ठिकाणी १९३५ साली डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सभा घेतली होती.या सभेत डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मातराची घोषणा केली. या एतिहासिक घोषणाला ८८ वर्षे पूर्ण झाली आहे.दरवर्षी या ठिकाणी राज्य भरातुन भिम अनुयायी मोठ्या संख्येने या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत असतात. या निमित्ताने भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती जमाती मोर्च्या च्या वतीने डॉ […]

Read More

शिर्डी लोकसभेसाठी काँग्रेसने पार्सल उमेदवाराला आणण्याचा प्रयत्न केल्यास कडाडून विरोध अटळ:- राजेंद्र वाघमारे…

कोपरगाव प्रतिनिधी:-सध्या निवडणुकांचे वारे पाहू लागले आहे.प्रत्येक पक्षाच्या जोमाने हालचाली चालू आहेत. त्यात काँग्रेसही आघाडीवर असून पण काँग्रेसच्या काही नेत्यांचे हितसंबंध असल्याकारणाने पार्सल उमेदवारांना मतदार संघात फिरवण्याचा कार्यक्रम जोरात चालू आहे. विविध कार्यक्रम घेणे मतदार संघात चाप्लूसी करणे असा कार्यक्रम काही तथाकथित उमेदवारांचा चालू आहे पण त्यांनी लक्षात ठेवा की आपण बाहेरील आहोत या मतदारसंघात […]

Read More

गुरु शुक्राचार्य महाराजांवर लिहिलेल्या शुक्र तीर्थ या मराठी व इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन रविवारी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील श्री क्षेत्र बेट येथील जगप्रसिद्ध असलेले परम सद्गुरु शुक्राचार्य महाराजांची माहिती व महती सांगणारे व मंदिरावर आधारित परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब म्हाळुजी आव्हाड यांनी लिखित शुक्र तीर्थ या मराठी पुस्तकाचे व SHUKRA THRTHA या इंग्रजी भाषेतील आवृत्तीचे प्रकाशन उद्या रविवार दिनांक 15 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 09.30 वाजता […]

Read More