श्रीमंत पवार सरकार संस्थानचे महादेव देवस्थान वतीने पारंपरिक पद्धतीने होळी उत्सव साजरा…

कोपरगाव प्रतिनिधीश्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थान ,जुने गावठाण, सराफ बाजार, कोपरगाव येथील सोमेश्वर महादेव देवस्थान, बेट येथील श्रीमंत महादेव देवस्थान वतीने पारंपरिक पद्धतीने होळी उत्सव साजरा करण्यात आला आहे.प्रारंभी सोमेश्वर महादेव, गणपती, गंगामाता,नंदी पुजन करण्यात आले.सोमेश्वर महादेव देवस्थान समोरील प्रांगणात सडा,रांगोळी करुन उस,गोवरीने,फुलांची सजावट करुन पारंपरिक पद्धतीने पर्यावरणपूरक होळी सजविण्यात आली. मंत्रोच्चार आणि […]

Read More

गाडगेबाबा प्रतिष्ठान तर्फे सोमैया महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना ५० ग्रंथांची भेट…

कोपरगाव प्रतिनिधी:-“आजच्या मोबाईल व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात लुप्त होत चाललेली वाचन संस्कृती पुन्हा रुजवण्यासाठी तसेच वाढविण्यासाठी आपणा सर्वांचे सकारात्मक प्रयत्न गरजेचे आहेत. कोपरगाव सारख्या ग्रामीण भागातील सोमैया महाविद्यालय एक नामांकित महाविद्यालय असून येथील विद्यार्थी वक्तृत्व, वादविवाद, काव्य-लेखन, निबंध-लेखन तसेच अभिनय व क्रीडा या कलाप्रकारात राष्ट्रीय व राज्यस्तरावर नेत्रदीपक यश प्राप्त करीत आहेत, ही माझ्यासाठी अत्यंत […]

Read More

युवानेते विवेकभैय्या कोल्हेंसह संजीवनी युवा प्रतिष्ठानचे असंख्य युवक रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक…

संजीवनी युवा प्रतिष्ठानची ‘शिवऊर्जा यात्रा’ जगातील सर्वोत्तम रायगड किल्ला अनुभवणारी : युवानेते विवेकभैय्या कोल्हे… संजीवनी युवा प्रतिष्ठानचा रायगडावर शिवचरणी अभूतपूर्व मेळा…कोपरगाव प्रतिनिधीसंजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित, शिवऊर्जा यात्रा वर्ष दुसरे या यात्रेस समस्त शिवभक्तांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. मागच्या वर्षी हा विचार आला की आपण डीजे न लावता, वेगवेगळ्या पद्धतीने मिरवणुका न काढता खऱ्या अर्थाने महाराजांचे विचार […]

Read More

कांद्याच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी बैठक घ्यावी आ. आशुतोष काळेंची मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मागणी…

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर-राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या संकटातून जात असून कांद्याच्या दरात झालेली प्रचंड घसरण ही चिंतेची बाब बनली आहे. कोपरगाव मतदारसंघातील शेतकरी यामुळे आर्थिक अडचणीत सापडले असून या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी तातडीने बैठक आयोजित करण्यात यावी अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.आमदार आशुतोष काळे […]

Read More

कोपरगाव तालुक्यात विविध कामांचे भूमिपूजन व लोकार्पण….

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर- कोपरगाव मतदारसंघातील गावांचा विकास केवळ रस्त्यांनी नाही तर शिक्षणाच्या बळावर होणार असल्याने रस्ते आणि शैक्षणिक पायाभूत सुविधा या दोन्हींचा समतोल साधून विकास करण्याच्या उद्देशाने खिर्डी गणेश, करंजी आणि जेऊर पाटोदा या परिसरात ३ कोटी ९१ लाख रुपयांच्या नागरी सुविधांच्या विविध कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा सोमवार दि. २ रोजी आ. आशुतोष काळे […]

Read More

कोपरगांवातील येथील बस स्थानक व ग्रामीण रुग्णालयात स्वच्छता मोहीम , ६ टन कचरा संकलन…

कोपरगाव प्रतिनिधी:-डॉ. श्री नानासाहेव धर्माधिकारी प्रतिष्ठाण यांच्या वतीने कोपरगांव शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सुमारे ६ टन  कचरा गोळा करून झाडूने परीसर स्वच्छ केला. तसेच वाळलेले गवत व काटे कुसड, पावडे व दतळाच्या सहाय्याने काढण्यात आल्या. हा ओला व सुका घन कचरा एका जागी गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. या अभियानात कोपरगांव […]

Read More

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा ७१ वा गळीत हंगाम संपन्न;एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढवणार :- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-सहकारी साखर कारखानदारीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने पाऊल उचलले आहे. उस उत्पादक शेतकरी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून उसाची नोंद हि स्वतः करू शकतील त्याचं बरोबर कारखान्याच्या वतीने मोबाईल ॲप तयार केलेले असून यातून शेतकऱ्यांना स्वतःच्या उसाची नोंद, उसाचे टनेज, उस पेमेंट व सवलतीची […]

Read More

संजीवनी फार्मसीच्या तीन विद्यार्थ्यांची तैवान विद्यापीठांमध्ये शिष्यवृत्तीसह इंटर्नशिप साठी निवड…

संजीवनी इंटरनॅशनल रिलेशन विभागाच्या प्रयत्नांचे फलित…कोपरगाव प्रतिनिधी :-संजीवनी शिक्षण संस्थेच्या इंटरनॅशनल रिलेशन विभागाच्या प्रभावी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे संजीवनी बी. फार्मसी महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची तैवान सरकारच्या शिष्यवृत्तीवर तैवानमधील तीन वेगवेगळ्या विद्यापीठांत अनुक्रमे तीन, चार आणि सहा महिन्यांच्या कालावधीसाठी इंटर्नशिप (आंतरवासिता) साठी निवड झाली आहे. या निवडीमुळे विद्यार्थ्यांना अत्याधुनिक प्रयोगशाळांमध्ये संशोधन कार्य करण्याची, आंतरराष्ट्रीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली काम […]

Read More

गौतम पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण प्रयोगांनी वेधले सर्वांचे लक्ष…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर-विज्ञानाची कास धरून भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी सज्ज होण्याच्या उद्देशाने कर्मवीर शंकररावजी काळे साहेब एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित गौतम पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा संशोधन वृत्तीचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा उत्कृष्ट प्रत्यय आला.कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे […]

Read More

“प्रयोगशीलतेतूनच संशोधन संस्कृतीची जडणघडण” :- डॉ. गायकवाड…

कोपरगाव प्रतिनिधी : “ विज्ञानामुळे मानवी जीवन अधिक सुसंस्कृत, सुरक्षित आणि प्रगत होत असते; मात्र त्याचा उपयोग मानवकल्याणासाठीच झाला पाहिजे, ही सामूहिक जबाबदारी आहे. विज्ञान हे जनतेला तारक असले पाहिजे, ते मारक नसावे, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी वैज्ञानिक दृष्टी, तर्कशुद्धता आणि नवोपक्रमशीलता या मूल्यांचा स्वीकार अत्यावश्यक आहे. अंधश्रद्धा, गैरसमज आणि अवैज्ञानिक प्रवृत्ती दूर करण्यासाठी विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन […]

Read More