के.जे.सोमैया महाविद्यालयात तीन दिवसीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन…

कोपरगाव प्रतिनिधी:- स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात कोपरगाव तालुका बॅडमिंटन असोसिएशन व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव तालुक्याचे माजी आमदार कै. के.बी. रोहमारे (दादा) यांच्या स्मरणार्थ तीन दिवसीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन संपन्न झाले. ही स्पर्धा दि. 23 ते 25 जानेवारी 2026 या कालावधीत होत असून या बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन कोपरगाव तालुक्याचे […]

Read More

संजीवनी सैनिकी स्कूल व ज्यु. कॉलेज राष्ट्रीय ब्रास बॅण्ड स्पर्धेत देशात प्रथम ,, परिश्रम, शिस्त आणि सातत्याच्या तपश्चर्येचे सुवर्ण यश…

कोपरगांव प्रतिनिधी :- ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय व शिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्ली येथिल नॅशनल बाल भवन येथे राष्ट्रीय ब्रासबॅण्ड भव्य महाअंतिम फेरीच्या स्पर्धेत संजीवनी ज्युनिअर कॉलेज व ज्युनिअर कॉलेजच्या ब्रासबॅण्ड पथकाच्या विद्यार्थ्यांनी पश्चिम भारत विभागाचे प्रतिनिधित्व करत प्रथम क्रमांक पटकावून देश पातळीवर आपली गुणवत्ता व शिस्त सिध्द […]

Read More

राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेत देशात अव्वल, संजीवनी सैनिकी स्कूलचा दिल्लीत घुमला डंका ; युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी केले अभिनंदन…

कोपरगाव प्रतिनिधी:-नवी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेत संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटी संचलित संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोपरगाव यांनी ब्रास बँड बॉईज गटात देशात प्रथम क्रमांक पटकावून ऐतिहासिक यश संपादन केले आहे. या दैदीप्यमान कामगिरीबद्दल संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि संस्थेचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. […]

Read More

कोपरगावभूमीच्या कन्येने अभिमानाने मान उंचावली :- स्नेहलताताई कोल्हे…

ग्रामविकास विभागात वैशाली डिगे (दामरे) यांची उपसचिवपदी पदोन्नती…कोपरगाव प्रतिनिधी:-एकेकाळी खेड्यात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवलेली एक कन्या आज थेट महाराष्ट्र राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागात उपसचिव या उच्च पदावर नियुक्त होत आहे, ही बाब कोपरगावसह संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन मा.आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी केले. वैशाली शिवकुमार डिगे–दामरे यांची महाराष्ट्र राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागात उपसचिवपदी पदोन्नती झाल्याबद्दल स्नेहलताताई […]

Read More

देर्डे चांदवड श्री मारुती देवस्थानास ‘क’वर्ग दर्जा मंजूर:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केलेल्या मागणीनुसार देर्डे चांदवड येथील मारुती देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली असून कोपरगाव रुग्णालयासाठी अतिरिक्त रुग्णवाहिका मिळावी या प्रमुख मागण्यांसह जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा.यांच्याकडे त्यांनी मतदार संघाच्या विविध मागण्या मांडल्या आहेत.जिल्हा नियोजन समितीची बैठक रविवार […]

Read More

अवैध व्यवसायाच्या विरोधात आ.आशुतोष काळे अॅक्शन मोडवर, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गेंची भेट घेत तात्काळ कारवाईची केली मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:-कोपरगाव मतदार संघात पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने वाळू, मुरूम, मातीचा बेसुमार उपसा सुरु असून शेतकऱ्यांचे वीज पंप आणि केबल चोरीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय बोकाळले असून अवैध व्यवसायातून मिळणाऱ्या आडमाप पैशामुळे हातात गावठी कट्टे घेवून तयार करण्यात आलेले रील्स सोशल मिडीयावर व्हायरल होत असल्यामुळे नागरीकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरत […]

Read More

गौतम बँकेच्या व्हा.चेअरमनपदी विजय यादवराव रक्ताटे यांची निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- सहकार क्षेत्रातील विश्वासार्हता असलेल्या आणि दर्जेदार सेवा देण्यात अग्रभागी असणाऱ्या गौतम सहकारी बँकेच्या व्हा.चेअरमनपदी विजय यादवराव रक्ताटे यांची निवड करण्यात आली आहे. विद्यमान व्हा.चेअरमन सुनिल डोंगरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर विजय यादवराव रक्ताटे यांची निवड करण्यात आली आहे. नुकतेच अध्यासी अधिकारी तथा सहाय्यक निबंध सहकारी संस्था एस.पी.रुद्राक्ष […]

Read More

मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेतून जास्तीत जास्त लोकवस्ती असलेल्या रस्त्यांना प्राधान्य द्या :- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- ग्रामीण भागातील नागरीकांना शेत आणि पाणंद रस्त्यांची वाढती गरज लक्षात घेवून व शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाय म्हणून महायुती शासनाने सुरु केलेल्या मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेतून जास्तीत जास्त लोकवस्ती असलेल्या रस्त्यांना प्राधान्य द्या अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते समितीच्या बैठकीत प्रांताधिकारी, तहसीलदार,कृषी विभाग व […]

Read More

दर्जेदार शिक्षणासाठी पायाभूत सुविधा अत्यंत महत्त्वाच्या :- आ. आशुतोष काळे…

डाऊच बु.जि.प. शाळा व अंगणवाडीच्या खोलीचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न….कोळपेवाडी वार्ताहर- शिक्षणाचा पाया मजबूत असेल तरच भविष्यात सक्षम, सुसंस्कृत आणि आत्मविश्वासू पिढी घडू शकणार आहे. लहान वयातच योग्य वातावरण, सुरक्षित इमारत आणि आवश्यक सुविधा मिळाल्यास मुलांच्या शैक्षणिक वाटचालीला योग्य दिशा मिळते. त्यामुळे दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचा विकास करणे ही काळाची गरज असून दर्जदार […]

Read More

सौ. सुशीलामाई काळे महाविद्यालयाच्या कार्तिक पठारेची आंतरविभागीय हॉकी स्पर्धेसाठी निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ.सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी कार्तिक पठारे याने हॉकी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली आहे. ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालय, संगमनेर येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतर महाविद्यालयीन हॉकी स्पर्धेत कार्तिकने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला. त्याच्या दमदार […]

Read More