के.बी.रोहमारे महाविद्यालयाच्या खेळाडूने मिळवले राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेत रौप्य पदक…

कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन व अमरावती जिल्हा बेसबॉल असोसिएशनच्यावतीने १९ व्या ज्युनियर राज्यस्तरीय बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन २१ ते २४ जानेवारी दरम्यान संत गाडगेबाबा महाराज विद्यापीठ, अमरावती येथे करण्यात आले होते. सदर स्पर्धेत अहिल्यानगर संघाने उपविजेतेपद ( रौप्य पदक) मिळविले आहे. सदर उपविजेत्या संघात के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा खेळाडू जकरिया सलीम शेख हा सहभागी होता. या […]

Read More

महिला बचतगटाच्या उत्पादनासाठी मॉल्स_ धोरणात्मक निर्णयाचे स्वागत :- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-महिला सबलीकरणासाठी स्वयंसहाय्यता बचतगट ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात तयार करण्यात आले, त्यातून त्यांच्या छोट्या छोट्या उत्पाद‌नांना चालना मिळाली या मालाच्या विक्री वृध्दीसाठी महिलांसाठी स्वतंत्र मॉल्स उभारण्याचा धोरणात्मक निर्णय अर्थसंकल्पात घेतला त्याबद्‌दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे कौतुक करत या निर्णयाचे भाजपा नेत्या, माजी आमदार सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी स्वागत केले आहे.राज्याचे […]

Read More

ग्रामीण अर्थकारणाच्या पायाभूत सुविधा वाढविणारा अर्थसंकल्प :- बिपीनदादा कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-पंतप्रधान नरेंद्र मोदी व देशाच्याअर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी ग्रामीण अर्थकारणाला अधिकाधिक चालना मिळून पायाभूत सुविधा वाढविणारा अर्थसंकल्प सादर करून छोटे मोठे उद्योग, शेतकरी कष्टकरी, अल्पभूधारक शेतकरी, महिला आदी वर्गासाठी मोठा दिलासा दिला अशा शब्दात संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. साखर उद्योगानंतर देशात कापड उद्योग सर्वात मोठा आहे त्यासाठीही […]

Read More

माझ्या आवडत्या नेत्यांपैकी एक, अजितदादांच्या नेतृत्वाची उणीव कायम जाणवेल :- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्राच्या राजकारणातील झंझावाती नेतृत्व, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून, ही हानी कधीही न भरून निघणारी आहे, अशी भावना युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी व्यक्त केली. स्व.अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कोपरगाव येथील कलश मंगल कार्यालयात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेस विवेकभैय्या कोल्हे […]

Read More

अजितदादांची अकस्मात एक्झिट संपूर्ण महाराष्ट्राची कधीही भरून न निघणारी हानी:- मा.आ.अशोकराव काळे…

कोपरगावात सर्व पक्षीयांच्या वतीने स्व.अजितदादांना श्रद्धांजली…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- राजकारण राजकारणाच्या पद्धतीने होतच असतं परंतु शुद्ध मनाने राजकारण करणे हा सुद्धा मनाचा मोठेपणा असतो. अशा मोठ्या मनाचा आणि मोठ्या कर्माचा माणूस अजितदादांच्या रूपाने अचानकपणे आपल्यातून कायमचा निघून गेला हि संपूर्ण महाराष्ट्राची कधीही भरून निघणारी हानी झाली अशा शब्दात मा.आ.अशोकराव काळे यांनी कोपरगाव येथे सर्वपक्षीयांच्या वतीने […]

Read More

कोपरगाव येथे आमदार सत्यजित तांबे यांच्या आमदार निधीतून शैक्षणिक साहित्य वाटप…

कोपरगाव प्रतिनिधी:-शिक्षण हे समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचे माध्यम आहे दर्जेदार शिक्षणासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी बनवलेला कृती आराखडा पश्चिम महाराष्ट्र चा शैक्षणिक विकास घडवेल असा विश्वास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते इंजिनीयर माधवराव देशमुख यांनी व्यक्त केला. कोपरगाव तालुक्यातील 23 माध्यमिक विद्यालयांना नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या आमदार निधीतून प्रत्येकी सुमारे 55 हजार रुपये […]

Read More

सहकाराची जाण असलेला नेता काळाने हिरावला :- बिपीनदादा कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-ग्रामिण अर्थकारणाला दिशा देणा-या साखर उद्योगातील प्रत्येक प्रश्नांशी बांधिलकी, आपूलकी जपणारा नेता म्हणून देश उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाकडे पहात होता असा सहकाराची जाण असलेला नेता काळाने हिरावला अशा शब्दात संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी शोक व्यक्त करत शब्दसुमनांजली वाहिली.सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर राज्याचे उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार […]

Read More

शनिवार रोजी कोपरगावमध्ये स्व.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- स्व. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. शनिवार (दि.३१) रोजी दुपारी ०४ वा. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कलश मंगल कार्यालय कोपरगाव येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.बुधवार (दि.२८) रोजी विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा […]

Read More

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना उद्योग समूहाच्यावतीने उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांना श्रद्धांजली…

कोपरगाव मतदार संघ, कर्मवीर शंकरराव काळे कारखाना व उद्योग समुहावर अजितदादांची नेहमीच कृपाछाया राहिली :- मा. आ. अशोकराव काळे…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर-विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचे निधन झाल्याची बातमी अनाकलनीय आणि असह्य वेदना देणारी होती. अजितदादांच्या निधनामुळे महाराष्ट्र राज्याने कुशल राजकारणी, कृषी, शिक्षण, सहकार क्षेत्रातील एक अभ्यासु नेतृत्व व कुशल प्रशासक गमावला […]

Read More

के.जे.सोमैया महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन समारंभ विविध उपक्रमांनी साजरा…

कोपरगाव प्रतिनिधीस्थानिक : कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन विविध उपक्रम घेऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे ध्वजारोहण मा. सुरेश शिंदे (सदस्य, कोपरगाव तालुका एजुकेशन सोसायटी) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे विश्वस्त मा. संदीपराव रोहमारे, मा. […]

Read More