कोपरगाव प्रसिद्ध व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, कोल्हेंचे विश्वासू नारायणशेठ अग्रवाल यांच्याबद्दल वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया SG न्युजच्या माध्यमातून थोडक्यात…

नारायणशेठ अग्रवाल कोपरगावमधील नावाजलेले व्यक्तिमत्त्व त्यांची प्रमुख ओळख अग्रवाल चहा कंपनीचे नारायणशेठ अग्रवाल तसेच राजकीय अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणा, सामाजिक कार्यकर्ते, प्रसिद्ध व्यापारी किंवा माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या कार्यकाळापासुन असलेले कोल्हेंचे विश्वासू अशी त्यांची कोपरगाव व कोपरगावच्या बाहेरील वेगवेगळी नावे.त्याचे राजकीय संबंध स्थानिक पातळीवर ते नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी व्यापारीहिताचे प्रश्न मांडले व त्या […]

Read More

शिर्डीत भाविकांची अडवणूक करणाऱ्या एजंटांवर प्रतिबंधात्मक कारवाई , उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी जारी केले आदेश…

कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी) :- साईबाबा समाधी मंदिर परिसरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची पिळवणूक थांबवण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. भाविकांची वाहने अडवून त्यांना विशिष्ट दुकानातूनच पूजासाहित्य खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या व खासगी पार्किंगचा आग्रह धरणाऱ्या एजंटांवर आता भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १५२ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचे सशर्त आदेश शिर्डी विभागाचे उपविभागीय दंडाधिकारी माणिक आहेर […]

Read More

कोपरगाव नगरपरिषदेची स्थायी समिती बैठक संपन्न, अर्थसंकल्प २०२६–२७ मध्ये लोकोपयोगी व जनकल्याणकारी तरतुदींना प्राधान्य…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव नगरपरिषदेच्या स्थायी समितीची महत्त्वपूर्ण बैठक नगराध्यक्ष पराग संधान यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीरित्या पार पडली. या बैठकीत नगरपरिषदेच्या आर्थिक वर्ष २०२६–२७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकास स्थायी समितीची मंजुरी देण्यात आली. शहराच्या सर्वांगीण विकासास चालना देणारा, तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या गरजा केंद्रस्थानी ठेवणारा हा अर्थसंकल्प असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष पराग संधान […]

Read More

स्थायी समिती अंदाजपत्रक शहर हिताचे नाहीअंदाजपत्रकात बदल करून शहर हिताचे निर्णय घ्या:- नगरसेवक जनार्दन कदम ; शहर विकासासाठी नगरपरिषदेचे उत्पन्न वाढवणे गरजेचे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर-कोपरगाव नगरपरिषद स्थायी समितीने सादर केलेले अंदाज पत्रक कोपरगाव शहराच्या अजिबात हिताचे नाही. या अंदाजपत्रकामध्ये अनेक उणीवा आहेत. नागरीकांना अपेक्षित असलेली विकास कामे होवून कोपरगाव शहराचा विकास पण झाला पाहिजे परंतु त्याचबरोबर कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कोपरगाव नगरपरिषदेचे उत्पन्न देखील वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी स्थायी समितीच्या अंदाजपत्रकात योग्य तो बदल करून शहर हिताचे […]

Read More

कर्मवीरांचे विचार जपणाऱ्या स्व. अजितदादांचीरयत परीवाराला पदोपदी आठवण येत राहील:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचा बहुजनांच्या शिक्षणातून राष्ट्रनिर्मितीचा विचार अजितदादांनी आपल्या कार्यातून जपला. ज्या ज्यावेळी शासन दरबारी रयत शिक्षण संस्थेला अडचणी आल्या त्या अडचणी सोडविण्यासाठी स्व.अजितदादांचा मोठा हातभार लागला आहे.त्यामुळे रयत परीवाराला स्व.दादांची पदोपदी आठवण येत राहील अशा शब्दात रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे […]

Read More

नागरी सहकारी पतसंस्थांसाठी केंद्रीय अर्थसंकल्प दिलासादायक ; रोख व्यवहार मर्यादा तीन कोटी; आयकर सवलत कायम :- काका कोयटे, अध्यक्ष…

कोपरगाव प्रतिनिधी : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात नागरी सहकारी पतसंस्थांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक तरतुदी करण्यात आल्या असून, बँकांमधून रोख स्वरूपात काढता येणाऱ्या रकमेची मर्यादा दोन कोटी रुपयांवरून तीन कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. या निर्णयामुळे नागरी सहकारी पतसंस्थांच्या दैनंदिन व्यवहारांना चालना मिळणार असून, आर्थिक व्यवहार अधिक सुलभ होणार असल्याचे मत महाराष्ट्र राज्य […]

Read More

कोपरगांव तालुका क्रिकेट असोसिएशन व मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने सरसेनापती चषक बाळासाहेब ठाकरे टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेत चांदेकसारे येथिल वक्रतुंड संघ विजयी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव तालुका क्रिकेट असोसिएशन व मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने सरसेनापती चषक बाळासाहेब ठाकरे टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेत चांदेकसारे येथिल वक्रतुंड संघ विजयी*शिवसेना प्रमुख बा ळासाहेबांचे ठाकरे यांचे जयंती निमिताने दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखिल सरसेनापती चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.होते.या वेळी या टेनिसबॉल स्पर्धा लीग पद्धतीने खेळल्या गेल्या.स्पर्धेत १५ संघानी भाग घेतला.या स्पर्धाचे पारितोषिक […]

Read More

कोपरगाव नगरपरिषद आयोजित शासकीय शिवजयंती उत्साहात साजरी होणार…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही शासकीय शिवजयंती अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, विचार आणि राष्ट्रनिष्ठेचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती नगराध्यक्ष श्री. पराग संधान यांनी दिली.शिवजयंतीच्या दिवशी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारक परिसरात पारंपरिक पद्धतीने शिवाभिषेक […]

Read More

गौतम पब्लिक स्कूलमध्ये पालक भेट व वार्षिक क्रीडा दिन उत्साहात साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित गौतम पब्लिक स्कूल मध्ये रविवार दि. १ फेब्रुवारी रोजी पालक भेट व वार्षिक क्रीडा दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे.या मध्ये विद्यार्थ्यांनी पावरी नृत्य, मल्लखांब, सीलंबम, लाठी-काठी, तसेच एरियल सिल्क मल्लखांब यांसारख्या विविध क्रीडाप्रकारांचे दमदार सादरीकरण केले. विशेषतः […]

Read More

कोणतीही पूर्व सूचना न देता आठवडे बाजारच्या दिवशी कोपरगाव नगरपरिषदेची अतिक्रमण हटाव कारवाई, छोट्या व्यावसायिकांची नुकसान भरपाई कोण देणार?-नगरसेवक बाळासाहेब रुईकर…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने सोमवार (दि.२) रोजी आठवडे बाजारच्या दिवशी छोट्या व्यावसायिकांना कोणतीही पूर्व सूचना न देता शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणा विरोधात अचानक कारवाई करण्यात आल्यामुळे छोट्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले असून हि नुकसान भरपाई कोण देणार असा प्रश्न राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक बाळासाहेब रुईकर यांनी कोपरगाव नगरपरिषदेला विचारला आहे.सोमवार हा कोपरगावचा आठवडे बाजाराचा […]

Read More