संजीवनी पॉलीटेक्निकच्या ८७ विद्यार्थ्यांची बजाज ऑटो लि. मध्ये नोकरीसाठी निवड, संजीवनीमुळे ग्रामीण विद्यार्थी होताहेत वयाच्या १९ व्या वर्षीच कमावते…
कोपरगांव प्रतिनिधी : संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निकच्या एकाचवेळी ८७ विद्यार्थ्यांना बजाज ऑटो लिमिटेड कंपनीने आकर्षक पगार देऊन नोकरीची संधी दिली. हे विद्यार्थी वयाच्या १९व्या वर्षी कमावते झाले आहेत. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या नियोजनबध्द पुढाकारामुळे ही किमया घडली.बजाज ऑटोने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन केले होते. यात कंपनीने तृतीय वर्षातील मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या ३८, मेकॅट्रॉनिक्सच्या १८ व इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगच्या […]
Read More