ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे कार्य प्रभावी व शेतकरीभिमुख:-संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के…
कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र शेतकऱ्यांसाठी ऊसतंत्रज्ञानाचे प्रवेशद्वार असून येथे ऊस पिकाविषयी सर्व समस्यांचे निराकरण होते. ऊस हे अतिशय महत्त्वाचे नगदी पीक असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी या संशोधन केंद्राचे कार्य प्रभावी व शेतकरीभिमुख असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. […]
Read More