‘संजीवनी’ ही व्हीजनरी इन्स्टिटयूट:- श्री सुधीर लंके ; संजीवनी पॉलिटेक्निकमध्ये प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा…
कोपरगाव प्रतिनिधी:- स्व. शंकरराव कोल्हे यांनी स्थापन केलेली ही संस्था आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुण्या-मुंबईतील संस्थांप्रमाणे शिक्षण मिळावे, हा त्यांचा हेतू होता. त्यांचा हा हेतू मॅनेजींग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी सफल करून दाखविला आहे. चांगले तंत्रज्ञ, अभियंते घडविणे, हा त्यांचा उद्देश आहे, त्यामुळे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सला मी, व्हीजनरी इन्स्टिटयूट मानतो, असे गौरौद्गार अहमदनगर […]
Read More