यादवभाई लोट यांचे निधन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनीधी:-
कोपरगांव नगरपरिषदेचे सेवा निवृत्त कर्मचारी कै. यादवभाई बाबूजी लोट (वय ९० वर्षे ) यांचे बुधवार दि.०७ ऑगस्ट २०२४ रोजी वृध्दपकाळाने निधन झाले आहे.कोपरगांव नगरपरिषद अग्निशमन वाहन चालक म्हणून ३० वर्षे सेवेत होते. जुन्या पिढीतील मनमिळाऊ प्रामाणिक कर्मचारी म्हणून त्यांचा गांवक-यांमध्ये लौकिक राहिला आहे.
त्यांचे पश्चात राजन आणि मनोज असे दोन मुले, सुना,चार नातू,नात सुना, पणतू व एक नात जावई असा लोट परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *