महिला शक्तीचा सन्मान हाच खरा उत्सव:- सौ.स्नेहलताताई कोल्हे ;जेऊर पाटोदा येथे खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:-संजीवनी महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला खेळ पैठणीचा होम मिनिस्टर कार्यक्रम जेऊर पाटोदा येथे पार पडला.या कार्यक्रमासाठी मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे या उपस्थित होत्या.युवानेते विवेकभैय्या कोल्हे व सौ.रेणुकाताई कोल्हे यांनी नारीशक्तीचा गौरव होण्यासाठी स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्तुत्य उपक्रमाचे विविध गावांमध्ये आयोजन केले आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून संघटन उभे करून हक्काचे […]

Read More

आ. आशुतोष काळे व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ आयोजितप्रभू श्रीरामाच्या पावनभूमीत रंगला ‘होम मिनिस्टर’ चा खेळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- आ.आशुतोष काळे व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव तालुक्यातील प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चास नळीत महिला भगिनींचा एकमेव आवडता कार्यक्रम अर्थात ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाला महिला भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देवून विविध स्पर्धेत सहभाग घेत गणेशोत्सवाचा आगळा वेगळा आनंद साजरा केला. या कार्यक्रमाची चासनळीसह कारवाडी, हंडेवाडी, मंजूर, […]

Read More

मताधिक्य पाहिले नाही, फक्त जनतेच्या समस्या पाहिल्या:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मतदार संघातील जनतेने सेवा करण्याची संधी दिली त्यावेळी कोणत्या गावाने किती मताधिक्य दिले हे पाहिले नाही पाहिल्या फक्त जनतेच्या समस्या. त्यामुळेच संपूर्ण मतदार संघाचा सर्वांगीण विकास होवून यापूर्वी जे रस्ते होवू शकले नाही त्या रस्त्यांचा देखील विकास या पाच वर्षात करून दाखविला असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले. आ.आशुतोष काळे […]

Read More

अखेर मुहूर्त ठरला, कोपरगावकरांसाठी रविवार ठरणार ‘सुवर्ण दिवस’५ नं.साठवण तलावाचे होणार जलपूजन आ.आशुतोष काळेंची गुड न्यूज….

कोळपेवाडी वार्ताहर :- कधी होणार, कधी होणार याची संपूर्ण कोपरगावकरांना लागलेली ओढ संपुष्टात आली असून रविवार १५ सप्टेंबर कोपरगावकरांसाठी ‘सुवर्णदिवस’ ठरणार असून दुपारी ३.०० वाजता ५ नंबर साठवण तलावाचे जलपूजन करण्यात येणारअसल्याची गुड न्यूज आ.आशुतोष काळे यांनी सोमवार (दि.०९) रोजी पत्रकात परिषदेत दिलीआहे.  आ.आशुतोषकाळे यांनी कोपरगाव येथे पत्रकार परिषद घेवून कोपरगावकरांची तहान भागविण्यासाठीअत्यंत महत्वाची भूमिका […]

Read More

सत्कर्माने पाप आणि ज्ञानाने अज्ञान धुवून टाकले की, माणूस जन्मोजन्मीचा सुखी होतो:- मीराबाई मिरीकर…

संवत्सर येथे ऋषीपंचमीनिमित्त गोदाकाठी महिलांची प्रचंड गर्दी…कोपरगांव प्रतिनिधी:-दारिद्र्य, पाप आणि अज्ञान यामुळे माणूस नेहमीच दुःखी राहतो. मात्र कष्टाने दारिद्र्ध, सत्कर्माने पाप आणि ज्ञानाने अज्ञान धुवून टाकले की, माणूस सुखी होतो असे विचार ह. भ. प. मीराबाई मिरीकर यांनी संवत्सर येथे आयोजित किर्तनाद्वारे व्यक्त केले. संवत्सर येथे ऋषीपंचमीनिमित्त गोदावरीच्या काठावरील श्री शृंगऋषींच्या मंदिराजवळ महिलांनी स्नानांची पर्वणी […]

Read More

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांचे उपमुख्याध्यापक श्री.रघुनाथ लकारे यांना राजर्षी छत्रपती शाहु महाराज राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान…

कोपरगाव प्रतिनिधी:-सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक व विधायक क्षेत्रात अग्रेसर मिलिन्द संस्था केंद्र शिंदे ता.जि.नासिक संचालित लोकरंजन कलामंडळ यांच्या विदयमानेआयोजित महाराष्ट्र भुषण राजेर्षी छत्रपती शाहु महाराज राज्यस्तरीय आदर्श यशवंत पुरस्कार २०२४ नुकताच प्रदान करण्यात आला. श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांचे उपमुख्याध्यापक श्री.रघुनाथ लकारे यांना माजी आमदार डाॕ.सुधीर तांबे यांचे हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.या प्रसंगी संस्थापक मिलिंदराव जाधव,अध्यक्ष बाळासाहेब हांडेसर,कार्याध्यक्ष […]

Read More

खेळ पैठणीचा कार्यक्रमाला वारी येथे महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद…

संजीवनी महिला बचत गटाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला तुफान गर्दी…कोपरगाव प्रतिनिधी:-गणेशोत्सवानिमित्त संजीवनी स्वयं सहाय्यता महिला बचत गटाने आयोजित केलेला सन्मान नारीशक्तीचा होम मिनिस्टर कार्यक्रम वारी येथे झाला.या वेळी संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ.रेणुकाताई कोल्हे यांच्या उपस्थितीत वारी व परिसरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने हजर होत्या.आधुनिक युगात महिला गौरी देखील आहेत आणि वेळप्रसंगी दुर्गा देखील होऊ […]

Read More

आदर्श काम करणाऱ्यांची समाज नेहमी दखल घेतो:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-कुठल्याही संस्थेची प्रगती ही एकनिष्ठेने काम करणा-या कर्मचा-यांवर जास्त अवलंबुन असते, जगभर शेतक-यांचा मित्र म्हणून काम करणा-या इफको संस्थेचे अहमदनगर जिल्हयाचे उपमहाप्रबंधक दिनेश देसाई यांच्यातही तीच एकनिष्ठता असल्याचे प्रतिपादन इफकोचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी केले.इफको संस्थेचे अहमदनगर जिल्हा उपमहाप्रबंधक दिनेश देसाई ३४ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेतुन निवृत्त झाल्याबददल त्यांचा सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखांना […]

Read More

अखेर मुहूर्त ठरला, कोपरगावकरांसाठी रविवार ठरणार ‘सुवर्ण दिवस’ ; ५ नं.साठवण तलावाचे होणार जलपूजन आ.आशुतोष काळेंची गुड न्यूज…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कधी होणार, कधी होणार याची संपूर्ण कोपरगावकरांना लागलेली ओढ संपुष्टात आली असून रविवार १५ सप्टेंबर कोपरगावकरांसाठी ‘सुवर्ण दिवस’ ठरणार असून दुपारी ३.०० वाजता ५ नंबर साठवण तलावाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची गुड न्यूज आ.आशुतोष काळे यांनी सोमवार (दि.०९) रोजी पत्रकात परिषदेत दिली आहे. आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे पत्रकार परिषद घेवून […]

Read More

आ. आशुतोष काळे व प्रियदर्शनि महिला मंडळ यांचेवतीनेहोम मिनिस्टर व गौरी गणपती आरास स्पर्धेचे आयोजन; भक्ती बरोबरच आकर्षक बक्षिसे जिंकण्याची महिलांना संधी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- महिलांना त्यांच्या दैनंदिन जीवनक्रमातून थोडा विरंगुळा मिळावा व गौरी गणपतीच्या भक्ती सेवेतून त्यांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आ.आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला भगिनींसाठी महिलांचा आवडता कार्यक्रम ‘होम मिनिस्टर’ व गौरी गणपती आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती […]

Read More