शेतकऱ्यांची थकीत पाणीपट्टी व दंडनीय व्याज माफ करा; आ. आशुतोष काळेंचे नामदार विखे पाटलांना साकडे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- कोपरगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांना नाशिक पाटबंधारे विभागाने थकीत पाणीपट्टी व दंडनीय व्याज भरण्याबाबत नोटिसा बजावल्या आहे. आधीच शेतकरी आर्थिक अडचणीत असताना पाणीपट्टी नोटिसांमुळे शेतकरी अधिक आर्थिक संकटात सापडला असल्याने आ. आशुतोष काळे यांनी जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन थकीत पाणीपट्टी व दंड माफ करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. […]
Read More