देवाभाऊंच्या मदतीने कोपरगाव पोलिसांच्या स्वप्नपूर्तीचा आनंद :- स्नेहलताताई कोल्हे…
राज्यभर पोलिस ठाणे आणि निवासस्थानाचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्यामुळे मार्गी : राधाकृष्ण विखे पाटील… कोपरगाव तालुका पोलिस ठाणे इमारत आणि 64 पोलिस कर्मचारी निवासस्थानाचे उद्घाटन…कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुका पोलिस ठाणे इमारत आणि 64 पोलिस कर्मचारी निवासस्थानाचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले.यावेळी मा.आ. स्नेहलताताई कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रसंगी बोलताना स्नेहलताताई […]
Read More