खर्च निरीक्षकांनी घेतला शिर्डी, कोपरगाव मतदारसंघातील खर्च विषयक कामकाजाचा आढावा…

कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):-भारत निवडणूक आयोगामार्फत अकोले, संगमनेर, शिर्डी व कोपरगाव विधानसभा मतदारसंघासाठी खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती झालेले देबशीष बिस्वास (आय.आर.एस) यांनी शिर्डी व कोपरगाव या विधानसभा मतदारसंघातील निवडणूक खर्च विषयक कामकाजाचा आढावा घेतला.शिर्डी येथील भेटीप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल मोरे, गटविकास अधिकारी तथा नोडल अधिकारी जालिंदर पठारे तसेच खर्च पथकातील […]

Read More

जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून कर्जतच्या स्ट्रॉगरूमची पाहणी…

कोपरगाव प्रतिनिधी(कर्जत):- जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयात स्थापन करण्यात आलेल्या स्ट्राँगरूमला भेट देऊन तेथील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला.मतदान अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था, ईव्हीएम यंत्राचे वाटप व मतमोजणीच्या दिवशी स्ट्राँगरूममधील जागेचे नियोजन याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती घेतली. प्रशासनाच्या सर्व विभागांच्या निवडणूकविषयक […]

Read More

खर्च निरीक्षकांनी घेतला अकोले मतदारसंघातील खर्च विषयक कामकाजाचा आढावा…

कोपरगाव प्रतिनिधी(अहिल्यानगर) :- भारत निवडणूक आयोगामार्फत अकोले विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त निवडणूक खर्च निरीक्षक देबशीष बिस्वास (आय.आर.एस) यांनी अकोले विधानसभा मतदारसंघातील निवडणूक खर्च विषयक कामकाजाचा आढावा घेतला. निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सिद्धार्थ मोरे व खर्च पथकातील इतर अधिकारी उपस्थित होते.श्री.बिस्वास यांनी सर्व समन्वयक अधिकारी व […]

Read More

रितेश सुभाष होन यांनी वयाच्या 21 व्या वर्षी SkillCrunch Private Limited ची स्थापना करून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक महत्वाची ओळख निर्माण केली…

कोपरगाव प्रतिनिधी:-रितेश सुभाष होन यांनी वयाच्या 21 व्या वर्षी SkillCrunch Private Limited ची स्थापना करून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक महत्वाची ओळख निर्माण केली आहेतत्यांनी तयार केलेले Recharge Karo ऍप सध्या 5 लाखांहून अधिक वापरकर्ते वापरत असून, हे जागतिक स्तरावर उपलब्ध आहे. यामधून वापरकर्ते विविध कामे करून कमाई करू शकतात. याशिवाय, SkillCrunch ऍपने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिकण्याच्या आणि […]

Read More

रितेश सुभाष होन यांनी वयाच्या 21 व्या वर्षी SkillCrunch Private Limited ची स्थापना करून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक महत्वाची ओळख निर्माण केली…

कोपरगाव प्रतिनिधी:-रितेश सुभाष होन यांनी वयाच्या 21 व्या वर्षी SkillCrunch Private Limited ची स्थापना करून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक महत्वाची ओळख निर्माण केली आहेतत्यांनी तयार केलेले Recharge Karo ऍप सध्या 5 लाखांहून अधिक वापरकर्ते वापरत असून, हे जागतिक स्तरावर उपलब्ध आहे. यामधून वापरकर्ते विविध कामे करून कमाई करू शकतात. याशिवाय, SkillCrunch ऍपने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिकण्याच्या आणि […]

Read More

रितेश होन यांनी वयाच्या 21 व्या वर्षी SkillCrunch Private Limited ची स्थापना करून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक महत्वाची ओळख निर्माण केली…

कोपरगाव प्रतिनिधी:-रितेश होन यांनी वयाच्या 21 व्या वर्षी SkillCrunch Private Limited ची स्थापना करून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक महत्वाची ओळख निर्माण केली आहेतत्यांनी तयार केलेले Recharge Karo ऍप सध्या 5 लाखांहून अधिक वापरकर्ते वापरत असून, हे जागतिक स्तरावर उपलब्ध आहे. यामधून वापरकर्ते विविध कामे करून कमाई करू शकतात. याशिवाय, SkillCrunch ऍपने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिकण्याच्या आणि नोकरी […]

Read More

प्रगतशील शेतकरी संजय रावसाहेब थोरात यांचे निधन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुका भाजपचे (कोल्हे गट) माजी तालुकाध्यक्ष शरद थोरात यांचे कनिष्ठ बंधू व प्रगतशील शेतकरी संजय रावसाहेब थोरात (वय-६०) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात चार भाऊ,एक बहिणी,एक मुलगा,दोन मुली असा परिवार आहे.भाजप माजी तालुकाध्यक्ष शरद थोरात यांचे कनिष्ठ बंधू होते.स्व.संजय थोरात हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे म्हणून कोकमठाण आणि परिसरात परिचित होते.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली […]

Read More

महात्मा फुले कृषि विद्यापीठात रब्बी व उन्हाळी हंगामासाठीची विभागीय बैठक संपन्नपिकांचे विविधीकरण करणे गरजेचे:- कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-रब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणार्या विविध पिकांमुळे पिकांची फेरपालट होऊन जमिनीची प्रत सुधारते. त्यामुळे त्यापुढील हंगामात घेतल्या जाणार्या पिकांच्या उत्पादनात भर पडते. त्याचबरोबर चांगल्या पद्धतीची इकोसिस्टीम तयार करण्यासाठी तसेच अनुकूल पर्यावरण तयार होण्यासाठी पिकांचे विविधकरण करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व […]

Read More

विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी निवडणूक खर्च निरीक्षकांच्या नियुक्त्या…

कोपरगाव प्रतिनिधी(अहिल्यानगर):- – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील १२ मतदार संघासाठी निवडणूक खर्च निरीक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत.देबशीष बिस्वास (आय.आर.एस.) यांची २१६ अकोले, २१७ संगमनेर, २१८ शिर्डी व २१९ कोपरगाव विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्री.बिस्वास यांच्याशी ८९०२१९९९०० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. त्यांचा मुक्काम […]

Read More

जिल्ह्यात ३ हजार ७६३ मतदान केंद्रांवर होणार मतदान…

कोपरगाव प्रतिनिधी(अहिल्यानगर):- विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ३ हजार ७६३ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून त्यातील ७४३ शहरी भागात तर ३ हजार २० ग्रामीण भागात आहेत. पारनेर मतदारसंघात सर्वाधिक ३५४ मतदान केंद्र ग्रामीण भागात असून शेवगाव आणि श्रीगोंदा ३२०, कर्जत जामखेड ३११, अकोले २९४, राहुरी २७५, नेवासा २६१, संगमनेर २३६, शिर्डी २२०, श्रीरामपूर २१५ आणि कोपरगाव मतदारसंघातील […]

Read More