कोपरगाव नगरपालिकेच्या थकीत पाणीपट्टीवरील दंड, विलंब शुल्क माफ होणार… पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आश्वासन, नगराध्यक्ष पराग संधान यांच्या मागणीला यश…कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव नगरपालिकेच्या प्रशासकीय काळात प्रलंबित राहिलेल्या पाणीपट्टीवरील दंड व विलंब शुल्काचा आर्थिक भार कमी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पालिकेने अडीच कोटी रुपयांची मूळ पाणीपट्टीची थकबाकी भरावी दंड आणि विलंब शुल्क माफ करण्याची कार्यवाही […]
Read MoreCategory: Uncategorized
रस्ते, पूल आणि सभामंडपासाठी २.१० कोटींचा निधी मंजूर- आ. आशुतोष काळे;ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यांच्या रस्ते विकासाला मिळणार चालना… कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर- कोपरगाव मतदारसंघाच्या ग्रामीण भागातील रस्ते, पूल आणि नागरी सुविधांचा विकास करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी महायुती शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून भरीव निधी मंजूर करून आणला असून यातून अनेक विकासकामे पूर्ण झाले आहे. मतदारसंघातील सर्वसामान्य […]
Read More७ गावातील १० विकासकामांना १ कोटींचा निधी मंजूर:- आ.आशुतोष काळे… कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर-कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. त्यांच्या प्रयत्नातून जिल्हा वार्षिक योजना इतर मागास व बहुजन विकास विभागाअंतर्गत मतदार संघातील ७ गावांमधील १० विविध विकासकामांसाठी तब्बल १ कोटी रुपयांचा […]
Read Moreसातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कृषी विद्यापीठातील विविध प्रकल्पांना भेटी… (राहुरी विद्यापीठ)कोपरगाव प्रतिनिधी:-महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा संकल्प अभियान विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), सातारा आणि गोकाक सहकारी पाणी पुरवठा संस्था, मलकापूर, कराड यांच्या वतीने आयोजित राज्यांतर्गत शेतकरी अभ्यासदौऱ्यातील गोकाक सहकारी पाणीपुरवठा […]
Read Moreकोपरगावात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अलिम्को मोजमाप व फिजीओथेरपी शिबीर संपन्न… कोपरगाव प्रतिनिधी :- समावेशित शिक्षण विभाग, पंचायत समिती कोपरगाव आयोजित दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक साहित्य साधने मोजमाप शिबीर (अलिम्को) आज दिनांक 03/10/2026 रोजी लायन्स मूकबधिर व अपंग विद्यालय, कोपरगाव येथे उत्साहात पार पडले. दिव्यांग विद्यार्थ्यांना तपासण्यासाठी सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग, नवी दिल्ली यांची […]
Read Moreश्री.शुक्राचार्य मंदिर येथे श्रीमद् भागवत कथेचे आयोजन… ४ ते १० ऑक्टोबर दरम्यान गणेश बुवा लोहोणेरकर महाराज यांच्या अमृतवाणीतून रंगणार भक्तिरसाचा सोहळा…कोपरगाव प्रतिनिधी :-कोपरगाव तालुक्यातील बेट येथील परम सद्गुरू शुक्राचार्य मंदिर येथे सलग तिसऱ्या वर्षी श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. सौ. सरोजिनी बाळासाहेब आव्हाड यांच्या वतीने आयोजित हा धार्मिक सोहळा रविवार, दि. ४ ऑक्टोबर […]
Read Moreवारी-बाबतरा रस्त्याचा वनवास संपणार; दुरुस्तीसाठी ४ कोटी मंजूर :- आमदार आशुतोष काळे… कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या वारी-बाबतरा (प्रजिमा-२०३) या रस्त्याच्या सुधारणा कामासाठी महायुती शासनाने ०४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. वारीसह पंचक्रोशीतील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन आमदार आशुतोष काळे यांनी शासन दरबारी सादर केलेल्या प्रस्तावाचा सातत्याने […]
Read Moreशेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासन सज्ज; पालकमंत्री विखे पाटील यांची कोपरगावात ग्वाही… कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :- राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, सध्याच्या दुष्काळी परिस्थितीतही शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये पिकांच्या पंचनाम्यांना वेग देण्यात आला असून, त्याआधारे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार असल्याची […]
Read Moreशेतकऱ्यांच्या थकीत पाणी पट्टीची अडचण दूर, पालकमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद :- आ.आशुतोष काळे… कर्जमाफी, वीज बिल माफीप्रमाणे शेतकऱ्यांची थकीत पाणी पट्टी माफ करावी-आ.आशुतोष काळे…कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :- शेतकऱ्यांच्या पाणी पट्टीची मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. त्यामुळे अगोदर थकबाकी भरा आणि नंतर सात नंबर अर्ज भरा असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे महायुती शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी […]
Read Moreआयुष्यात यश मिळवण्यासाठी एकमेव पर्याय मेहनत :- कल्पेशकुमार चव्हाण… श्री रामेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन…कोपरगाव प्रतिनिधी: “जीवनात यशस्वी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसून केवळ सततची मेहनत, सकारात्मक दृष्टिकोन आणि चांगली संगत हेच यशाचे खरे सूत्र आहे. स्पर्धा परीक्षेत किंवा आयुष्यात एका-एका मार्काची किंमत काय असते, हे ज्याला कळते तोच यशाच्या शिखरावर पोहोचतो,” असे प्रतिपादन शिर्डी पोलीस ठाण्याचे […]
Read More