आपला गडी एक नंबर, आशुतोषला मोठ्या मताधिक्याने निवडून द्या जास्त निधी पण देतो आणि मोठी जबाबदारी पण देतो:- उपमुख्यमंत्री अजितदादा पवार…
आ. आशुतोष काळेंना मंत्रीपद देण्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचे सुतोवाच…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- आपण जे काही करतो ते या मायबाप जनतेसाठी करतो. त्यांच्यासाठी वेळ देणे आणि त्यांचे प्रश्न सोडविणे हे लोकप्रतिनिधी म्हणून आपले कर्तव्य आहे. मला नेहमीच अशी माणस आवडतात जे स्वत:साठी नाही समाजासाठी मागतात त्या कर्तबगार माणसाच्या पाठीशी मी नेहमीच उभा राहिलो आहे. तू देखील […]
Read More