विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे पालन करा:- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ…

कोपरगाव प्रतिनिधी(अहिल्यानगर):– भारत निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणूकीची घोषणा झाल्यानंतर सर्व शासकीय-निमशासकीय विभागांनी निवडणूक आचारसंहितेची तात्काळ अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शासकीय यंत्रणांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर,निवासी उपजिल्हाधिकारी […]

Read More

विधानसभा निवडणूकीसाठी सूक्ष्म नियोजन करा:- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ…

कोपरगाव प्रतिनिधी(अहिल्यानगर ):– विधानसभा निवडणूक भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करावे आणि आदर्श आचारसंहितेचे कटाक्षाने पालन होईल याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विधानसभा निवडणूक आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहूल पाटील, […]

Read More

के.जे.सोमैया महाविद्यालयात जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मनःशांती कार्यशाळा…

कोपरगाव प्रतिनिधी:-“प्रौढ आणि वृद्धांबरोबरच विद्यार्थी जीवनात देखील ध्यानाचे निर्विवाद महत्त्व असून तणाव मुक्तीसाठी मनशांती अत्यंत महत्त्वाची आहे. मनशांतीसाठी विद्यार्थ्यांनी आपल्या नियमित कामांचे नियोजन करून ध्यानधारणा केल्यास ते आपल्या आयुष्यात शारीरिक व मानसिक आरोग्य नक्कीच जोपासू शकतील” असे प्रतिपादन डॉ. सुभाष पाटणकर यांनी येथे केले. स्थानिक के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या […]

Read More

संजीवनीच्या अलिमोहम्मदची राज्य व्हालीबॉल संघ निवड चाचणी साठी निवड, पुणे विभागीय संघातुन तो दाखविणार खेळाचे कौशल्ये…

कोपरगांव प्रतिनिधी: क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने सोलापुर येथे विभागीय व्हालीबॉल स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. तेथे पुणे विभागा अंतर्गत सात संघ आले होते. यात संजीवनी ज्युनिअर कॉलेजचा संघ उपविजयी झाला होता. या सात संघातुन पुणे विभागाचा एक संघ तयार करण्यात आला. यात संजीवनीच्या अलीमोहम्मद फिरोज शेखची निवड झाली. यातुन त्याची संपुर्ण […]

Read More

कोपरगाव मतदारसंघातील १५ कोटी रस्त्यांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण लवकरच होणार कामाला प्रारंभ:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी कसा मिळविता येईल यासाठी करीत असलेल्या प्रयत्नातून विविध रस्त्यांसाठी १५ कोटी निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून होणाऱ्या रस्त्यांच्या कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या असून लवकरच या रस्त्यांच्या कामांना प्रारंभ होणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.कोपरगाव मतदार संघाचा विकासाच्या बाबतीत आ.आशुतोष […]

Read More

मतदार संघातील ०१ कोटी रुपये निधीच्याविकास कामांना प्रशासकीय मान्यता:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मतदार संघातील जनतेने सेवा करण्याच्या दिलेल्या संधीतून मतदार संघाच्या विकासाला चालना देण्यासाठी शासन दरबारी अविरतपणे केलेल्या पाठपुराव्यातून मतदार संघाच्या विकासाला आकार दिला आहे. विकास कामांना प्रशासकीय मंजुरी व निधीची तरतूद व्हावी यासाठी प्रयत्न सुरु होते. त्या प्रयत्नातून मतदार संघातील आ. निधीतून होणाऱ्या तब्बल ०१ कोटी रुपये निधीच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता […]

Read More

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून५० किलोमीटर रस्त्यांना मंजुरी:- आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदारसंघातील ग्रामीण भागातील बहुतांश रस्त्यांचा विकास झालेला असून नागरिकांच्या मागणीनुसार ज्या रस्त्यांचा विकास होणे अपेक्षित होते त्या रस्त्यांना देखील निधी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्यातून ५० किलोमीटर अंतराच्या रस्त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.यामध्ये पुढील रस्त्यांचा समावेश असून रामा ७ […]

Read More

वैराग्यमूर्ती जगद्गुरु जनार्धन स्वामी महाराज यांचे प्रमुख शिष्य प.पु स्वामी दत्तगिरीजी महाराज यांना १४ ऑक्टोबर रोजी वैकुंठवास…

कोपरगाव प्रतिनिधी:-आपणास कळविण्यात अत्यंत दुःख होते की ; प.पू. वैराग्यमूर्ती जगद्गुरु जनार्धन स्वामी महाराज यांचे प्रमुख शिष्य प.पु स्वामी दत्तगिरीजी महाराज वय 90 वर्ष यांना दि १४ ऑक्टोबर २०२४ सोमवार रोजी सायं ६:२२ वा वैकुंठवास झाला .श्री. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज समाधीस्थान, श्री.काशीविश्वनाथ महादेव शैक्षणिक व गोपालन ट्रस्ट, श्री. क्षेत्र बेट कोपरगावव मठाधिपती […]

Read More

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ऑलिम्पिक खेळाडूंचा सन्मान, स्वप्निल कुसळे यास २ कोटी रुपये तर सचिन खिलारी यास ३ कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द…

कोपरगाव प्रतिनिधी(मुंबई):- पॅरिस, फ्रान्स येथे २०२४ मध्ये झालेल्या ऑलिंम्पिक स्पर्धेमध्ये पदक प्राप्त खेळाडूंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते धनादेश आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.सह्याद्री अतिथीगृह येथे आज खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, क्रीडा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त […]

Read More

सांगली जिल्ह्यातील पेडगावच्या शेतकर्यांची कृषि विद्यापीठास भेट…

कोपरगाव प्रतिनिधी.(राहुरी विद्यापीठ):-कृषि विद्यापीठातील कास्ट प्रकल्पाचे शेतीच्या डिजीटलायझेशनचे आणि हवामान अद्ययावत व पाणी व्यवस्थापनाचे काम अतिशय वाखणन्यासारखे आहे. कृषि विद्यापीठातील संगमनेरी शेळी सुधार प्रकल्प, सेंद्रिय शेती प्रकल्प हा शेतकर्यांना दिशादर्शक आहे असे प्रतिपादन पेड गावचे सरपंच श्री. प्रदिप चव्हाण यांनी केले.सांगली येथील पेडगावच्या ग्रमस्थांनी नुकतीच महात्मा फुले कृषि विद्यापीठातील विविध प्रकल्पांना भेट दिली व शेतीचे […]

Read More