मतदान प्रक्रिया नियमानुसार राबवावी:- माणिक आहेर…
शिर्डी विधानसभा मतदारसंघातील ६०० अधिकारी – कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न…कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी ):- मतदानाच्या दिवशी गडबड, गोंधळ होऊ न देता सुटसुटीतपणे आणि नियमानुसार मतदान प्रक्रिया राबवावी, अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर यांनी दिल्या. शिर्डी विधानसभा मतदारसंघातील ६०० मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या द्वितीय प्रशिक्षण सत्रात ते बोलत होते. याप्रसंगी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी […]
Read More