आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवून शहराचा केलेला विकास उल्लेखनीय आहे:-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी आ.आशुतोष काळे यांनी भरघोस निधी मंजुर करून आणल्यामुळे मतदार संघासह कोपरगाव शहराचा देखील सर्वांगीण विकास झाला आहे. कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवून शहराचा केलेला विकास देखील उल्लेखनीय आहे. विकासाच्या बाबतीत आ.आशुतोष काळे यांचे काम एक नंबर आहे, त्यांची निशाणी असलेले घड्याळाचे बटन देखील मतदान यंत्रावर […]
Read More