समता १ हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा उच्चांक गाठत, महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सहकारी पतसंस्थांमध्ये अव्वल : संदीप कोयटे, संचालक…
कोपरगाव प्रतिनिधी:-अत्याधुनिक तंत्रज्ञान, ग्राहक व सभासदांना तत्पर सेवा आणि त्यांच्या हिताच्या नवनवीन योजना व उपक्रमांमुळे समता नागरी सहकारी पतसंस्थेने १ हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार करून १ हजार ९ कोटी रुपयांपर्यंत मजल मारली आहे.समताने आर्थिक क्षेत्रात घेतलेली भरारी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सरकारी, खाजगी, सहकारी बँकांपेक्षाही सरस आहे. ग्रामीण भागात १ हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा […]
Read More