कृषि विज्ञान संकुलामुळे महाराष्ट्राच्या कृषि क्षेत्राला नवी दिशा मिळेल:- कृषि मंत्री मा.ना.श्री. माणिकराव कोकाटे…
कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-शेतकर्यांच्या तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काष्टी येथे उभारलेल्या कृषि विज्ञान संकुलाचे महत्त्व मोठे आहे. दूरदृष्टी आणि अथक प्रयत्नांमुळे उभ्या राहिलेल्या या कृषि संकुलाने महाराष्ट्राच्या कृषि क्षेत्राला नवी दिशा मिळेल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे कृषि मंत्री मा.ना.श्री. माणिकराव कोकाटे यांनी केले.कृषिमंत्री झाल्यानंतर प्रथमच मा.ना.श्री. माणिकराव कोकाटे व शालेय शिक्षण मंत्री मा.ना.श्री. दादाजी भुसे यांनी […]
Read More