शहापूर येथे स्वर्गीय कार्तिक शरद पाचोरे व अक्षय बाबासाहेब पाचोरे यांच्या स्मरणार्थ ग्रामस्थांच्या वतीने स्मशानभूमी परिसरात झाडे लावली…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यातील शहापूर येथे दि. 29.12.2024 रोजी स्वर्गीय कार्तिक शरद पाचोरे व अक्षय बाबासाहेब पाचोरे यांच्या स्मरणार्थ स्मशानभूमी (शहापूर) परिसरात झाडे लावण्यात आली. झाडे लावण्यासाठी शहापूर येथील ग्रामस्थ उपथित होते. यावेळी बापू डांगे , शरद घारे, प्रमोद रामनाथ पाचोरे ,नितीन घारे , संकेत पाचोरे
, दत्तात्रेय परसराम पाचोरे (ग्रामपंचायत सदस्य) , सागर भास्कर घारे (ग्रामपंचायत सदस्य)
,शरद पाचोरे, प्रविण घारे,
,भाऊसाहेब दादा घारे (ग्रामपंचायत सदस्य), दत्तात्रेय सूर्यभान पाचोरे, पुंजाहारी घारे,
सचिन नवनाथ पाचोरे, नितीन पाचोरे इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *