संजीवनी फार्मसी महाविद्यालयाला महाराष्ट्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून संशोधन कार्यास रू २६. ५४ लाखांचा निधी मंजुर,संजीवनी फार्मसी महाविद्यालय संशोधन कार्यात कायम आघाडीवर…
कोपरगांव प्रतिनिधी: संजीवनी फार्मसी महाविद्यालय औषध निर्माण कार्यात नेहमीच भाग घेवुन आत्तापर्यंत अनेक असे प्रकल्प यशस्वी करून दाखविले आहे. याच अनुषंगाने महाराष्ट्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी (आरजीएसटीसी) कडे ‘मॅग्नेटिक लिपोझोमल एरोसोल ( एमएलए) ऑफ इटोपोसाईड’ या लंग कॅन्सर उपचारासाठी परीणामकारक व सर्वसामान्यांना परवडेल अशा औषधाचा संशोधन प्रकल्प सादर केला […]
Read More