ऊस तोडणी कामगारांनी आरोग्याची काळजी घ्यावी:- डॉ.विकास घोलप…
कर्मवीर काळे कारखाना कार्यस्थळावर ऊसतोडणीकामगारांसाठी ‘आरोग्य तपासणी शिबीर’ संपन्न…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- ऊस तोडणी काम हे शारीरिकदृष्ट्या अत्यंत कठीण व तणावपूर्ण असते. कडाक्याची थंडी असेल किंवा उन्हाळ्याच्या तीव्र झळा असतांना देखील ऊस तोडणी कामगार ऊस तोडणीचे काम करीत असतात. या मेहनतीच्या व अती कष्टाच्या कामामुळे ऊस तोडणी मजुरांची आरोग्याची स्थिती अनेकदा गंभीर स्वरूप धारण करू […]
Read More