सदगुरु शुक्राचार्य मंदिरास शुभम पर्हे यांच्या वाढदिवसानिमित्त कमर्शियल आरो भेट…
कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव तालुका ही संत महंतांची भूमी आहे कोपरगावला दक्षिण मध्य भारताची काशी देखील म्हटले जाते कोपरगाव येथून पवित्र अशी गोदावरी नदी देखील वाहते अशा या पवित्र भूमीत सद्गुरु शुक्राचार्य यांचे मंदिर आहे जगातील एकमेव मंदिर जेथे शुभ कार्यास मुहूर्त बघावा लागत नाही असे परम सद्गुरु श्री शुक्राचार्य महाराज मंदिर बेट कोपरगाव या […]
Read More