गोदाकाठ महोत्सवातून बचत गटाच्या महिलांबरोबरच छोट्या मोठ्या उद्योगांना आर्थिक ताकद देण्याचा उद्देश सफल:-सौ.चैतालीताई काळे…
शालेय विद्यार्थ्यांच्या कला गुणांनी नागरिक झाले मंत्रमुग्ध…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- संधी मिळाली तर महिला देखील संधीचे सोने करू शकतात याचा विश्वास असल्यामुळे बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ मिळवून द्यावी या उद्देशातून मा.आ.अशोकराव काळे व आ. आशुतोष काळे यांच्या सहकार्याने प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गोदाकाठ महोत्सव सुरु करण्यात […]
Read More