कोपरगांवचे माजी उपनगराध्यक्ष, जनसंघाचे नेते सुधाप्पा कुलकर्णी यांचे निधन…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, प्रगतशील शेतकरी स्व. सुधाकर तथा सुधाप्पा गोपाळराव कुलकर्णी ( वय ८९) यांचे वृध्दपकाळाने कोपरगांव येथील राहते घरी (जोशी नगर) रविवार दि. २६ जानेवारी २०२५ रोजी रात्री ०८ :२५ वाजता दुख:द निधन झाले आहे.त्यांचे पार्थिवावर सोमवार दि. २७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ०९:०० वाजता अमरधाम,गोदातीर, कोपरगांव […]
Read More