कोकमठाण सोसायटीच्या अध्यक्षपदी काळे गटाचेआप्पासाहेब लोहकने तर उपाध्यक्षपदी पदी कोल्हे गटाचे कालिदास धीवर यांची निवड…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी काळे गटाचे आप्पासाहेब लोहकने यांची तर उपाध्यक्षपदी पदी कोल्हे गटाचे कालिदास धीवर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.कोकमठाण विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष दगूनाथ तात्याबा गायकवाड व उपाध्यक्ष विलास जगन्नाथ आव्हाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे नूतन अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी नेरे […]
Read More