के. जे. सोमैया महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाकडून बँक व्हिजिटचे आयोजन…
कोपरगाव प्रतिनिधी:-स्थानिक के. जे. सोमैया महाविद्यालयातील पदव्युत्तर अर्थशास्त्र विभागाच्या वतीने दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी ‘बँक व्हिजिटचे’ आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या कोपरगाव शाखेला भेट दिली. ही भेट मॉडर्न बँकिंग या विषयाचे प्रात्यक्षिक दाखविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आली होती. या भेटीदरम्यान बँकेतील अधिकारी मा. विशाल आव्हाड( RM GOVT […]
Read More