सहकारातून आत्मनिर्भर भारत :- नारायणशेठ अग्रवाल…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगावच्या स्व.शंकररावजी कोल्हे संजीवनी साखर कारखाना यांच्या वतीने बायो प्रोडक्ट म्हणून (सी.एन.जी) गॅस चे दररोज दहा ते बारा टन उत्पादन होते व वितरित केले जाते.आजच्या जगातील युद्धजन्य परिस्थितीत या गोष्टीला अनन्य साधारण महत्व आहे. संजीवनी कारखान्यातर्फे होणाऱ्या या गॅस चे वितरण मोठमोठ्या तेल कंपन्या द्वारे पेट्रोल पंपाला करण्यात येते. रोज अडीच ते तीन हजार […]
Read More