महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये कृषि अर्थशास्त्र विभागाच्या 25 व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन…
कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे कृषि अर्थशास्त्र विभागामार्फत ग्रामीण समृद्धीसाठी नाविन्यपूर्ण संशोधन व उद्योजकता कृषि दृष्टिकोन या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन दि. 27 ते 28 फेब्रुवारी, 2025 या दरम्यान करण्यात आले आहे. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी नवी दिल्ली येथील भारत सरकारच्या कृषि मूल्य व किंमत आयोगाचे अध्यक्ष डॉ. विजय पॉल शर्मा […]
Read More