कोपरगाव तहसील कार्यालयात शुक्रवार दि.२८ फेब्रुवारी रोजी आ.आशुतोष काळेंचा जनता दरबार…
कोपरगाव प्रतिनिधी(कोळपेवाडी वार्ताहर ):- कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या महावितरण,राज्य परिवहन महामंडळ,रेल्वे विभाग व पोलीस प्रशासन आदी विभागा संदर्भात नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी शुक्रवार (दि.२८) रोजी दुपारी २.०० वाजता तहसील कार्यालय, कोपरगाव येथे आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून नागरिकांना देण्यात आली आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना […]
Read More