पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार पतसंस्थेला ०१.०१ कोटीचा निव्वळ नफा – देवेंद्र रोहमारे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील सहकारी पतसंस्था क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या पद्मविभुषण डॉ.शरदचंद्रजी पवार नागरी सहकारी पतसंस्थेला २०२४/२५ या चालू आर्थिक वर्षात १ कोटी ०१ लाख २४ हजार ६२४ रुपये निव्वळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे विद्यमान चेअरमन देवेंद्र रोहमारे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात पुढे असे म्हटले आहे की, सहकारी […]
Read More