जीवघेण्या स्पर्धेमुळे ग्रामिण अर्थकारणाची कामधेनु साखर उद्योग अडचणींत शासनांने वेळीच उपाययोजना कराव्यात:- बिपीनदादा कोल्हे…
कोपरगांव प्रतिनिधी:-साखर उद्योग ही ग्रामिण अर्थकारणाची कामधेनु असुन अलिकडच्या काळात त्यात जीवघेणी स्पर्धा सुरू झाली आहे त्यावर शासनांने वेळीच उपाययोजना केली नाही तर साखर उद्योग व त्यावर अवलंबुन असणारे अर्थचक्र आगामी दहा वर्षात पुर्णपणे उध्वस्त होईल अशी भिती संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी व्यक्त केली. शेतक-यांनी बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून एकरी […]
Read More