जीवनात यशस्वीतेसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा:- प्रा.साहेबराव दवंगे ; वारीत दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर, टेके पाटील ट्रस्ट चा उपक्रम…
कोपरगाव प्रतिनिधी :-दहावी-बारावी उत्तीर्ण झाल्यानंतरचा जीवनातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी घेतलेल्या परिश्रमातून आणि मिळवलेल्या गुणातून विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवासाचे गणित अवलंबून असते. मात्र अशाही परिस्थितीमध्ये कमी गुण मिळाले तरी विद्यार्थ्यांनी खचून न जाता स्वतःच्या आत्मविश्वासाच्या बळावर शिक्षणातील कोणताही पर्याय निवडून परिश्रम घेत आपल्या जीवनात यशस्वी होता येते. मात्र; हे सर्व करताना संस्कारही तितकेच […]
Read More