पंजाबी समाजाचे आधारस्तंभ व पूर्ण समाजाने ज्यांना गुरु मानले,असे स्व.ऐ.जी लोंगाणी (सी.ए) यांचे दुःखद निधन ,भावपूर्ण श्रद्धांजली:- नारायणशेठ अग्रवाल…
कोपरगाव प्रतिनिधी:-पंजाबी समाजाचे आधारस्तंभ व पूर्ण समाजाने ज्यांना गुरु मानले,असे स्व.ऐ.जी लोंगाणी (सी.ए) यांचे दुःखद निधन झाले.भावपूर्ण श्रद्धांजलीकोपरगावातील पहिले “चार्टर्ड अकाउंटंट” म्हणून त्यांना कोपरगाव उद्योग जगात मानाचे स्थान होते. अकाउंटिंग,टॅक्सेशन आणि ऑडिट या क्षेत्रात त्यांनी नेत्र दीपक प्रगती केली. लहान व्यापाऱ्यांपासून मोठ्या उद्योगपती पर्यंत शिर्डी येथील हॉटेल व्यवसायिक यांना ते टॅक्सेशन बाबत मोलाचा सल्ला देत.आज […]
Read More