महात्मा फुले कृषी विद्यापीठात फाळणी दुःखद स्मृतिदिन साजरा…
कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे राष्ट्रीय सेवा योजना संचालनालय, पदव्युत्तर महाविद्यालय व डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने फाळणी दुःखद स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रभारी सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सुनील भणगे, आंतरविद्या शाखा जलव्यवस्थापन विभाग प्रमुख तथा पदव्युत्तर महाविद्यालयाचे विद्यार्थी […]
Read More